• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला ‘आपत्ती प्रतिसाद किट’; प्रशिक्षण कार्यशाळेतून सज्जतेला बळ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 21, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला ‘आपत्ती प्रतिसाद किट’; प्रशिक्षण कार्यशाळेतून सज्जतेला बळ

जळगाव, 21 एप्रिल: जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव आणि जळगाव जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालयातील पद्मालय हॉल येथे ‘आपत्ती प्रतिसाद किट’ (Disaster Response Kit) संदर्भात प्रशिक्षण व वितरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनना अद्ययावत आपत्ती प्रतिसाद किटचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते किटचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) तसेच पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किट वितरणापूर्वी संबंधित पुरवठादारांच्या प्रशिक्षकांकडून आपत्तीच्या काळात या साहित्याचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. यात आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे, बचावकार्याची गती वाढवणे आणि स्थानिक पातळीवर समन्वय साधणे यावर विशेष भर देण्यात आला.

नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी पोलीस दलाची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी या किटचा मोठा उपयोग होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आपत्ती व्यवस्थापनात पोलीस यंत्रणेचे महत्त्व अधोरेखित केले, तर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्राप्त साहित्याची योग्य देखभाल करून ते नेहमी कार्यक्षम स्थितीत ठेवण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती सज्जतेचा एक भाग असलेल्या या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातील आपत्ती निवारण यंत्रणा अधिक सक्षम आणि सज्ज होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा: मोठी बातमी! जळगावचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली; श्रीकांत धिवरे यांची धुळेवरून जळगावला नियुक्ती

बातमी शेअर करा !
Share
Tags: disaster response kitsjalgaon newspolice stationssp office jalgaonsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

September 5, 2026
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

September 5, 2026
“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page