• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंचा दरेगावातला मुक्काम वाढणार की मुंबईकडे रवाना होणार? आता प्रकृती कशी?, डॉक्टरांनी सर्वच सांगितलं

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 30, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
एकनाथ शिंदेंचा दरेगावातला मुक्काम वाढणार की मुंबईकडे रवाना होणार? आता प्रकृती कशी?, डॉक्टरांनी सर्वच सांगितलं

सातारा, 30 नोव्हेंबर : एकनाथ शिंदे यांना व्हायरल इन्पेक्शन झाले असून यामध्ये त्यांना सर्दी तसेच थ्रोट इन्फेक्शन झाले आहे. तसेच त्यांना ताप आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना सलाईन लावण्यात आली आहे आणि एक-दोन दिवसांत त्यांना बरं वाटेल, अशी माहिती डॉ. आर.एम. पार्टे यांनी दिली आहे. आज सायंकाळी ते पत्रकारांसोबत बोलत होते.

डॉ. आर.एम. पार्टे हे एकनाथ शिंदे यांच्यावर उपचार करत आहेत. याबाबत डॉ. पार्टे यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांची कालपासून तब्येत बरी नव्हती. याठिकाणी आल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्यांची तब्येत बरी आहे. आमच्यासोबत ते बोलत होते. दरम्यान, एकनाथ शिंदे हे उद्या मुंबईला जाणार असल्याचीही माहिती डॉ. आर.एम. पार्टे यांनी दिली आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtube.com/shorts/QoqaiztvHSs?si=oVhK3utmnnib653Chttps://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos

एकनाथ शिंदे कालपासून दरेगावात –
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंद हे काल शुक्रवारपासूनच त्यांच्या साताऱ्यातील दरे या आपल्या गावी आहेत. नवी दिल्लीतील अमित शहा यांच्यासोबतची बैठक आटोपल्यानंतर ते मुंबईत दाखल झाले होते. यानंतर काल थेट ते दरेगावात पोहचले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा काल आणि आज असा दोन दिवसांचा मुक्काम राहिलाय. दरम्यान, ते उद्या मुंबईकडे रवाना होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. यामुळे एकनाथ शिंदे हे दरगावातूनच मोठा निर्णय घेतात की मुंबईत पोहचून त्यांची काही नवी भूमिका जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : “राक्षसी बहुमतानंतरही राजभवनात जाण्याऐवजी शेतात…”; उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

बातमी शेअर करा !
Share
Tags: daredr r m parteeknath shindesatarasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाहतूक कोंडीनं काल महिला संतापली अन् मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की, “पुढील काळात अशा प्रकारची……..”

वाहतूक कोंडीनं काल महिला संतापली अन् मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की, “पुढील काळात अशा प्रकारची……..”

April 22, 2026
‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 22, 2026
महिला व बाल विकास विभागाच्या ‘स्पेशल फोर्स’ची बालविवाह रोखण्यात राज्यव्यापी धडक कारवाई

महिला व बाल विकास विभागाच्या ‘स्पेशल फोर्स’ची बालविवाह रोखण्यात राज्यव्यापी धडक कारवाई

April 22, 2026
VIDEO | जळगाव जिल्हा परिषदेच्या तत्कालीन CEO मिनल करनवाल यांना ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता’ पुरस्कार प्रदान

VIDEO | जळगाव जिल्हा परिषदेच्या तत्कालीन CEO मिनल करनवाल यांना ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता’ पुरस्कार प्रदान

April 22, 2026
VIDEO | श्रीकांत धिवरे जळगावचे नवे पोलीस अधीक्षक; डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडून स्वीकारला पदभार

VIDEO | श्रीकांत धिवरे जळगावचे नवे पोलीस अधीक्षक; डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडून स्वीकारला पदभार

April 21, 2026
पाचोऱ्यातील संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेला 25 वर्ष पुर्ण; संस्थेचे कार्य कौतुकास्पद – आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोऱ्यातील संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेला 25 वर्ष पुर्ण; संस्थेचे कार्य कौतुकास्पद – आमदार किशोर आप्पा पाटील

April 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page