नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नवदुर्गा हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात मानसिक आरोग्य तज्ज्ञ तथा जळगावातील मुठे हॉस्पिटल येथे Consultant Psychiatrist म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. विजयश्री मुठे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी तरूण-तरूणींकडून होत असलेल्या सोशल मीडिया वापराबाबत माहिती देत महिला सुरक्षेवर अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले. यावेळी त्यांनी नवरात्रीनिमित्त तरूण-तरूणींना विशेष सल्ला दिला.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : ‘श्यामची आई’ फेम मराठी अभिनेत्री गौरी देशपांडे यांची विशेष मुलाखत