• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पहिलीपासून विद्यार्थ्यांना मिळणार सैनिक प्रशिक्षण; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा, नेमकी बातमी काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 2, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
पहिलीपासून विद्यार्थ्यांना मिळणार सैनिक प्रशिक्षण; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा, नेमकी बातमी काय?

मुंबई, 2 मे : विद्यार्थ्यांना पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिक प्रशिक्षण देण्यात येणार असून राज्य सरकारच्या प्राथमिक शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी ही घोषणा केली असून आता शाळेत पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिक प्रशिक्षण मिळणार आहे.

मंत्री दादा भुसे काय म्हणाले? –
‘सकाळ’ माध्यम समूहाच्‍या ‘यिन’ व्‍यासपीठाद्वारे आयोजित ‘समर युथ समिट 2025’ या दोन दिवसीय निवासी शिबिराच्‍या समारोपप्रसंगी दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांच्या सैनिक प्रशिक्षण संदर्भात घोषणा केलीय. मंत्री भुसे म्हणाले की, मुलामध्ये लहानपणापासून राष्ट्रभावना वाढीस लागावी, यासाठी सरकारचा प्रस्ताव असून पहिलीपासून विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त सैनिक, स्पोर्ट टीचर, एनसीसी, स्कॉऊट गाईडचे प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माजी सैनिक कल्‍याण मंत्री शंभुराज देसाई यांनी सकारात्‍मक प्रतिसाद दिला असून, यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल,’असे भुसे म्हणाले.


महाराष्ट्रामध्येही शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल –
मंत्री दादा भुसे पुढे म्हणाले की, जिल्‍हा परिषदेच्‍या 48 शिक्षकांना सिंगापूर येथे नुकतेच अभ्यास दौऱ्यासाठी पाठविले होते. तेथील शिक्षण व्‍यवस्‍थेमध्ये ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्‍पना असल्‍याचे शिक्षकांनी सांगितले आणि महाराष्ट्रामध्येही शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल करण्यात येत आहे. शिक्षणातून देशप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी हा पुढाकार घेतला जात असून येत्‍या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात बदल दिसून येईल.

‘नेशन फर्स्‍ट’ हा विचार रुजविण्याच्‍या उद्देश –
दरम्यान, पहिलीपासून सैनिकी शिक्षण देण्याचा मानस असून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण व्‍हावी, ‘नेशन फर्स्‍ट’ हा विचार रुजविण्याच्‍या उद्देशाने इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी शिक्षणाचे प्राथमिक स्‍तरावरील प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल, असे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा : समाज कल्याण विभाग, जळगाव कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाला गौरव

बातमी शेअर करा !
Share
Tags: education minister dada bhuseeducation newsmilitary trainingsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन; शिवसेनेच्या दोन्ही गटांची आज तोफ धडकणार; ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर सभांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन; शिवसेनेच्या दोन्ही गटांची आज तोफ धडकणार; ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर सभांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

June 19, 2026
धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

June 18, 2026
विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

June 18, 2026
अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 18, 2026
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page