• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची येथे उपसरपंच पदी सखुबाई चंद्रभान बनकर यांची निवड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 15, 2024
in भडगाव, ताज्या बातम्या
भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची येथे उपसरपंच पदी सखुबाई चंद्रभान बनकर यांची निवड

महेश पाटील, प्रतिनिधी

भडगाव, 14 ऑगस्ट : अंतुर्ली बुवाची येथे उपसरपंच पदी सखुबाई चंद्रभान बनकर यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला सरपंच उषा भाईदास कोळी होत्या. कार्यक्रमास प्रमुख उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त उपसरपंच यांचा सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी जि. प. सदस्य रोहन सतीशराव पाटील, प्राध्यापक हरीश पाटील सर पिंपरखेड (जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी शरद पवार साहेब गट), दादाभाऊ चंद्रभान बनकर, संभाजी विश्वासराव पाटील (ग्रामपंचायत सदस्य अंजनविहीरे), शामराव गोबजी पाटील, जयवंत गंगाराम पाटील (मा.संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा), माजी सरपंच अभिमन्यू दशरथ पाटील (गुरुजी), माजी सरपंच धनश्री लक्ष्मण पाटील, माजी उपसरपंच प्रतिभा प्रवीण पाटील, ग्रामसेवक आर.डी शिरसाठ, अरुण दशरथ पाटील, अशोक पांडुरंग पाटील, शिवाजी पांडुरंग पाटील, रविंद्र शामराव पाटील, मनोज रामराव पाटील, मनोज प्रकाश पाटील, प्रवीण पितांबर पाटील, प्रवीण देवराम पाटील, प्रवीण नाना पाटील, दीपक वीरभान पाटील, रवींद्र उखा पाटील, किरण संतोष पाटील, मनीष शिवाजी पाटील, बापूराव भागवत कोळी, निंबा चंद्रसिंग भिल, चंद्रभान बनकर, निखिल मनोज पाटील, यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा : Unmesh Patil Interview : ‘एकतर नार-पार नाहीतर हद्दपार…’, उन्मेश पाटील यांची Exclusive मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: anturli grampanchyatbhadgaon taluka latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page