• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जामनेर

माहेरी असलेल्या पत्नी आणि मुलीची हत्या, नंतर स्वत:ही केली आत्महत्या, जामनेर तालुक्यतील हादरवणारी घटना

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
April 13, 2024
in जामनेर, क्राईम, खान्देश, जळगाव जिल्हा
माहेरी असलेल्या पत्नी आणि मुलीची हत्या, नंतर स्वत:ही केली आत्महत्या, जामनेर तालुक्यतील हादरवणारी घटना

प्रतिकात्मक फोटो

जामनेर (जळगाव) : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये गुन्हेगारी वाढल्याचे चित्र दिसत आहे. कौटुंबिक वादातून अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. यातच आता जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी आणि मुलीची हत्या करुन पतीने आत्महत्या केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण घटना –

माहेरी राहत असलेली पत्नी आणि 9 महिन्यांच्या मुलीचा खून करत पतीनेही आत्महत्या केली. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे काल शुक्रवारी ही घटना समोर आली. विशाल मधुकर झनके (वय-30) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर प्रतिभा विशाल झनके (वय-26) आणि दिव्या झनके (वय-9 महिने) असे मृत आई आणि मुलीचे नाव आहे. प्रतिभा इंगळे ही गावाचे पोलीस पाटील राजेंद्र इंगळे यांची पत्नी होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी प्रतिभा आणि त्यांचा पती विशाल या दोघांमध्ये किरकोळ वाद झाले होते. त्यामुळे या वादानंतर त्या आपल्या मुलीसह माहेरी राहत होत्या. तर मोठी मुलगी ही त्याच्यासोबत त्याच्या घरी राहत होती. दरम्यान, त्याने मोठी मुलगी प्रिया हिला घरी ठेवले आणि सासरवाडीला गेला. शुक्रवारी घरात कुणीच नसताना संधी साधून आरोपी विशाल झनके याने घरात प्रवेश केला आणि पत्नी तसेच आपल्या पोटच्या मुलीची हत्या केली. यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला आणि जांबूळधाबा शिवारात विहिरीत पायला दगड बांधून उडी घेत आत्महत्या केली.

आगीच्या घटनेत 60 हजारांची रक्कम राख, घरही जळाले, कुटुंब उघड्यावर, पारोळा तालुक्यातील धक्कादायक घटना

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, पाचोरा विभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश फड, सहायक फौजदार अनिल सुरवाडे, प्रवीण चौधरी आदी. यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे. या अत्यंत धक्कादायक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newscrime news jamnerjamner murder latest newsmurder news jamnerwife daughter murder jamner

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

December 16, 2025
Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

December 15, 2025
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षाभरातून 35 हजार रुग्णांना 299 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षाभरातून 35 हजार रुग्णांना 299 कोटींची मदत

December 15, 2025
Breaking | मोठी बातमी! महानगरपालिका निवडणुकांची घोषणा; ‘असा’ असेल निवडणुकीचा कार्यक्रम

Breaking | मोठी बातमी! महानगरपालिका निवडणुकांची घोषणा; ‘असा’ असेल निवडणुकीचा कार्यक्रम

December 15, 2025
Video | महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का! तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा, भाजपमध्ये केला प्रवेश

Video | महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का! तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा, भाजपमध्ये केला प्रवेश

December 15, 2025
“प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME)  पिंप्री खुर्द येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वामी कुल्फी’ उद्योग केंद्राचा भव्य शुभारंभ

“प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) पिंप्री खुर्द येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वामी कुल्फी’ उद्योग केंद्राचा भव्य शुभारंभ

December 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page