• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News : पाचोरा तालुका शेतकरी सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 24, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora News : पाचोरा तालुका शेतकरी सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध

ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 24 जानेवारी : पाचोरा तालुका शेतकरी सहकारी संघाची निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना महत्वाची बातमी समोर आली आहे. पाचोरा तालुका शेतकरी सहकारी संघाची निवडणुकीत विरोधी पॅनलमधील उमेदवारांनी माघार घेतल्याने आमदार किशोर पाटील आणि माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पॅनलच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

काय आहे संपूर्ण बातमी? –
पाचोरा तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत 15 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार होती. तत्पूर्वी, आमदार किशोर पाटील आणि माजी आमदार दिलीप वाघ यांच्या गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरित 12 जागांसाठी निवडणुक प्रक्रिया पार पडणार होती. या निवडणुकीत 24 जानेवारी ही उमेदवारांसाठी माघार घेण्याची अंतिम तारीख होती.

दरम्यान, आज विरोधी गटातील पॅनलमधील उमेदवारांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक न लावता सामंजस्याची भूमिका घेत माघार घेतली. यामुळे आमदार किशोर पाटील आणि माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पॅनलचे उर्वरित 12 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी आमदार किशोर पाटील आणि माजी आमदार दिलीप वाघ यांनी माघार घेतलेल्या उमेदवारांचे आभार मानत नवनियुक्त संचालकांचा सत्कार केला आणि त्यांना योग्य सूचना दिल्या. हेही वाचा : कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळणार? महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmer union election pachorapachora farmer union electionpachora news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लासगाव येथे कापूस उत्पादकता अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण; अति घन लागवडीचे मार्गदर्शन

लासगाव येथे कापूस उत्पादकता अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण; अति घन लागवडीचे मार्गदर्शन

July 30, 2026
Rain Update: जळगाव जिल्ह्याला आज रेड अलर्ट; सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात

Rain Update: जळगाव जिल्ह्याला आज रेड अलर्ट; सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात

July 30, 2026
पाचोऱ्यात उद्या 30 जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’; 19 विभागांच्या योजनांचा लाभ एकाच ठिकाणी

पाचोऱ्यात उद्या 30 जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’; 19 विभागांच्या योजनांचा लाभ एकाच ठिकाणी

July 29, 2026
सातगाव डोंगरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

सातगाव डोंगरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

July 30, 2026
Chalisgoan News: चाळीसगावमध्ये सुमारे 58.94 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

Chalisgoan News: चाळीसगावमध्ये सुमारे 58.94 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

July 28, 2026
‘उमेद’च्या माध्यमातून राज्यात महिला बचत गट नोंदणी व 1 कोटी लखपती दीदी संकल्प अभियान

‘उमेद’च्या माध्यमातून राज्यात महिला बचत गट नोंदणी व 1 कोटी लखपती दीदी संकल्प अभियान

July 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page