• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धुळे

पंचायत समिती आवारात उपोषण तसेच आंदोलनास मनाई, आदेशाचे पालन न केल्यास पोलीस कारवाई होणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 22, 2025
in धुळे, ताज्या बातम्या
Fasting and agitation prohibited in Panchayat Samiti premises, police action will be taken if the order is not followed know in detail shindkheda news

पंचायत समिती आवारात उपोषण तसेच आंदोलनास मनाई, आदेशाचे पालन न केल्यास पोलीस कारवाई होणार

शिंदखेडा (धुळे) : आगामी काळापासून आता शिंदखेडा पंचायत समितीच्या आवारात उपोषण, आमरण उपोषण, आंदोलन करता येणार नाही. आवारात इतर कामांसाठी त्यांचा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे यापुढे येथील आवारात आंदोलन केल्यास पोलीस कारवाई करण्यात येईल, असे दोन फलक आवारात दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. तसेच शिंदखेडा तहसीलदार, पोलीस ठाणे आणि नगरपंचायत यांना गटविकास अधिकारी आर. डी. वाघ यांनी याबाबतचे पत्रही दिले आहे.

काय आहे पत्रात –

गटविकास अधिकारी आर. डी. वाघ दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्र शासनामार्फत अथवा महाराष्ट्र शासनामार्फत जनसामान्यांच्या विकासासाठी, पात्र लाभार्थ्यांसाठी पंचायत समितीमार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजना राबविताना कार्यालयास काही तांत्रिक अडचणी येतात. तसेच सदरील योजनांचा लाभ न मिळाल्यास काही लाभार्थ्यांकडून अथवा तालुक्यातील जनप्रतिनिधीकडून पंचायत समिती आवारातच वेळोवेळी उपोषण, आमरण उपोषण अथवा आंदोलन करण्याची धमकी देण्यात येते किंवा त्याप्रमाणे उपोषण, आमरण उपोषण अथवा आंदोलन करण्यात येते.

पंचायत समिती व पंचायत समितीचे संपूर्ण आवार हे पूर्णपणे शासकीय मालमत्ता आहे. त्यामुळे सदरील मालमत्तेस नुकसान अथवा हानी पोहोचू नये यासाठी उपोषणकर्ते अथवा आंदोलनकर्ते यांना पंचायत समितीच्या आवाराबाहेर जागा निश्चिती करून द्यावी. त्यानुसार जागा निश्चितीनंतरदेखील कोणी उपोषणकर्ते अथवा आंदालनकर्ते पंचायत समितीच्या आवारात उपोषणास अथवा आंदोलनास बसल्यास त्यांच्याविरुद्ध आपल्या स्तरावरून योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, असे पत्रात म्हटले आहे. तसेच या अगोदर बी. सरवण (भाप्रसे) गटविकास अधिकारी शिंदखेडा यांनीही 9 डिसेंबर 2024 ला यासंदर्भात पत्र दिले होते.

त्यामुळे आता यापुढे आगामी काळापासून आता शिंदखेडा पंचायत समितीच्या आवारात उपोषण, आमरण उपोषण, आंदोलन करता येणार नाही. आवारात इतर कामांसाठी त्यांचा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे यापुढे येथील आवारात आंदोलन केल्यास पोलीस कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा – Dhule News : शिक्षकाला ब्लॅकमेल केलेल्या ‘त्या’ तरुणीची कारागृहात आत्महत्या, धुळ्यातील धक्कादायक घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: panchayat samitipanchayat samiti newspanchayat samiti shindkhedashindkheda news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page