• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपडा तालुक्यातील माजी सरपंचा सविता शिरसाठ यांचा नाशिक येथे अपघाती मृत्यू, काय आहे संपुर्ण बातमी? –

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
October 7, 2024
in चोपडा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
चोपडा तालुक्यातील माजी सरपंचा सविता शिरसाठ यांचा नाशिक येथे अपघाती मृत्यू, काय आहे संपुर्ण बातमी? –

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

चोपडा, 6 ऑक्टोबर : चोपडा तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते आदिवासी सेवक संजीव पांडुरंग शिरसाठ यांच्या पत्नी माजी सरपंच सौ. सविताबाई संजीव शिरसाठ यांचे शनिवार 5 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 10.25 वाजता अपघाती मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेचे वृत्त गावभर पसरतात सर्वत्र शोककळा पसरली.

काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, सविताबाई शिरसाठ ह्या घटस्थापनेच्या प्रथम दिवशी सप्तश्रृंगी गडावर देवी दर्शनासाठी जायला निघाल्या असतांना नाशिक येथील तात्पुरत्या निवासाजवळून अवघ्या हाकेच्याअंतरावर असलेल्या जत्रा हॉटेल जवळील हायवे रस्त्यावरून जात असताना कमकुवत कामाचे लेअर खचल्याने मोटार सायकलवरून पडून मेंदूला जबर दुखापत झाली.

नाकातून व तोंडातून व कानातून अति रक्तस्त्राव होत असल्याने तात्काळ लोकमान्य हास्पिटलला उपचारार्थ दाखल करण्यात आले. जवळपास तीन दिवस मृत्यूशी झुंज देत असताना शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या पत्रकार महेश शिरसाठ व कैलास शिरसाठ यांच्या भावजयी असून त्यांच्या पश्चात इंजिनिअर पवन व इंजिनिअर अनुष्का ही दोन मुले आहेत.

लासगावच्या दोन सख्या भावांचा पुण्यात अपघातात मृत्यू –
दुचाकी आणि पिकअप वाहन यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोन्ही सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. विजय आधार भालेराव (वय-26), अशोक आधार भालेराव (वय-21) अशी या दोन्ही सख्ख्या मृत भावांची नावे आहेत. मृत तरुण जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लासगाव गावातील रहिवासी आहेत. अपघाताची ही दुर्देवी घटना पुणे जिल्ह्यातील आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.

हेही पाहा : हृदयद्रावक!, दुचाकी आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक, लासगाव येथील 2 सख्ख्या भावांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा

बातमी शेअर करा !
Share
Tags: anvarde khurdchopda taluka latest newsformer sarpanch savita shirasathlatest accident newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

September 5, 2026
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

September 5, 2026
“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page