• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home नंदुरबार

मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांनी केले आवाहन; म्हणाले, मराठा समाज..

मराठा समाजाने आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन माजी मंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 8, 2023
in नंदुरबार, खान्देश
मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांनी केले आवाहन; म्हणाले, मराठा समाज..

नंदुरबार, 8 सप्टेंबर : जालना येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन केली जात आहे. दरम्यान, माजी मंत्री बच्चू कडू यांनी मराठा समाजाने आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केले आहे. ते नंदुरबारमध्ये बोलत होते.

काय म्हणाले बच्चू कडू? –
राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत. यादरम्यान सरकारकडून आरक्षणाची घोषणा करण्यात आली तरी देखील उपोषण मागे घेण्यात आलेले नाही आहे, त्यामुळे हे आंदोलन आता मागे घेतले गेले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने विचार केला आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

आंदोलन मागे घेतले पाहिजे –
बच्चू कडू पुढे म्हणाले की, कुणबी हा मराठा आहे आणि मराठा हाच कुणबी आहे. आम्ही देखील मराठा आहोत. आणि मराठा हा नाव एका जातीच्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र प्रांताचा आहे. महाराष्ट्रात जे जे राहता ते सर्व मराठी आहेत. चुकून त्यांनी मराठी लिहिले त्यामुळे त्यांना आरक्षण मिळाले नाही आहे, यामुळे आता हे आंदोलन मागे घेतले गेले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करणार –
राज्यात अनेक बोगस दिव्यांग आहेत ते शिक्षक आणि इतर सरकारी नोकरीत दिव्यांगाच्या लाभ घेत आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर 3 डिसेंबरपर्यंत कारवाई करणार असल्याचे संकेत दिव्यांग कल्याण महामंडळाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिले आहेत. जिल्ह्यात 33 टक्के नुकसान झाल्यानंतर दुष्काळ जाहीर होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून शासनाकडे पाठवले तर लगेच दुष्काळाची मदत जी आहे ती शेतकऱ्यांना मिळणार असल्याचेही बच्चू कडू यांनी सांगितले.

दिव्यांगांच्या दारी अभियान –
राज्यात दिव्यांग कल्याण मंत्रालयाची स्थापना झाल्या नंतर दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत. आतापर्यंत तेरा जिल्ह्यात दिव्यांगांच्या दारी अभियान हा कार्यक्रम राबवण्यात आला असून या कार्यक्रमामुळे आतापर्यंत ६६ हजार अपंग लोकांचे तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे. यादरम्यान नंदुरबार जिल्ह्यात दिव्यांगांच्या दारी अभियान या कार्यक्रमासाठी बच्चू कडू नंदुरबार जिल्ह्यात आले होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: bacchu kadumaratha andolanmaratha arakshanmaratha reservation

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page