• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

रणजित निंबाळकर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडेला पोलिसांनी केली अटक, काय आहे संपुर्ण बातमी? –

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 1, 2024
in महाराष्ट्र, क्राईम, ताज्या बातम्या
डावीकडून रणजीत निंबाळकर तर उजवीकडून गौतम काकडे

डावीकडून रणजीत निंबाळकर तर उजवीकडून गौतम काकडे

पुणे, 1 जुलै : बारामती तालुक्यातील निंबुत गावात बैलाच्या व्यवहारातून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. दरम्यान, रणजित निंबाळकर यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे याला अटक करण्यात आलीय सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून काकडे आणि निंबाळकर यांच्यात वाद निर्माण झाला होता आणि त्यातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली.

काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून झाला रणजित निंबाळंकर आणि गौतम काकडे यांच्यात वाद निर्माण झाला होता. यातून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर गौतम काकडे फरार झाले. दरम्यान, गौतम काकडे यांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले होते.

गौतम काकडेला पोलिसांनी केली अटक –
गोळीबारात जखमी झालेल्या रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यांतर गौतम काकडे यांना अटक करा, यासाठी रणजित निंबाळकर यांच्या पत्नीने आत्मदहनाचा इशारा दिला होता. दरम्यान, गौतम काकडे यांना पोलिसांनी केली अटक केली आहे. तसेच या प्रकरणात गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. या संदर्भात पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय? –
रणजित निंबाळकर यांनी निंबुत येथील गौतम काकडे यांच्याकडून एक वर्षांपूर्वी सर्जा हा बैल 61 लाख रुपयांना विकत घेतला होता. त्यानंतर रणजित निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम शहाजी काकडे यांनी 24 जून 2024 रोजी 37 लाख रुपयांना विकत घेतला. यावेळी गौतम काकडे यांनी विसारापोटी 5 लाख रुपये दिले होते. उर्वरित 32 लाख रुपये येणे बाकी होते. दरम्यान व्यवहार झाला, त्याच दिवशी गौतम काकडे यांनी सुंदर हा बैल खटाव तालुक्यातील बुध येथून त्यांच्या घरी निंबुतला नेला होता.

उर्वरित पैसे आणण्यासाठी गेले असताना त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यावरून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाला. मात्र, उपचारादरम्यान पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदाची जबाबदारी सुजाता सौनिक यांनी स्वीकारली, ‘असा’ आहे त्यांचा परिचय

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newsgautam kakaderanjit nimbalkarranjit nimbalkar golibar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

July 20, 2026
मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

July 20, 2026
‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

July 19, 2026
जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

July 19, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

July 19, 2026
पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page