• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोर्‍यात ‘जय श्रीराम’चा गजर! वैशाली सुर्यवंशी यांच्या पुढाकाराने भव्य रामरथ शोभायात्रा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 22, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोर्‍यात ‘जय श्रीराम’चा गजर! वैशाली सुर्यवंशी यांच्या पुढाकाराने भव्य रामरथ शोभायात्रा

ईसा तडवी
पाचोरा, 22 जानेवारी : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असतांना शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या पुढाकाराने शहरातून भव्य रामरथ शोभायात्रा काढण्यात आली. यानंतर महाआरतीचे आयोजन करण्यात आले.

भव्य रामरथ शोभायात्रा –
आज संपूर्ण देश राममय झालेला आहे. प्रत्येक व्यक्ती मोठ्या आनंदाने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा साक्षीदार बनला आहे. याच पावन पर्वाचे औचित्य साधून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या पुढाकाराने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्रीराम मंदिरापर्यंत भव्य रामरथ शोभायात्रा काढण्यात आली. यात हजारोंच्या संख्येने आबालवृध्द पाचोरेकर सहभागी झाले.

जयघोषाने परिसर अक्षरश: दणाणून निघाला –
प्रारंभी वैशाली सुर्यवंशी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर शोभायात्रेत प्रारंभ झाला. यात वाजंत्रीचा गजर आणि जोरदार जयघोषाने परिसर अक्षरश: दणाणून निघाला. यातच स्वत: वैशाली सुर्यवंशी यांनी वाजंत्रीच्या तालावर ठेका धरल्याने उपस्थितांच्या आनंदाला उधाण आले.

मोठ्या संख्येने शोभायात्रेचे स्वागत –
ठिकठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने शोभायात्रेचे स्वागत केले. या शोभायात्रेमुळे मार्गावरील वातावरण भगवामय आणि राममय झाल्याचे दिसून आले. या शोभायात्रा मध्ये निर्मल इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांचा आणि समस्त शिक्षक वृंद व नॉन टीचिंग सदस्यांचा विशेष सहभाग झाला. याप्रसंगी राम जन्मभूमी चे कारसेवक यांचा सत्कार करण्यात आला आणि विनोद भाऊ आणि फकीरचंद पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

प्रभू रामचंद्रांची महाआरती –
दरम्यान, शोभायात्रा श्रीराम मंदिरात आल्यानंतर सौ. वैशाली सुर्यवंशी आणि त्यांचे पत्नी नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते प्रभू रामचंद्रांची महाआरती करण्यात आली. या दाम्पत्याने मंदिराचे महंत विष्णूदासजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर या भव्य शोभायात्रेची सांगता झाली.

याप्रसंगी मान्यवरांसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवासेना तसेच विविध आघाड्यांचे कार्यकर्ते आणि परिसरातले महिला आणि पुरुष नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा : प्रभू श्रीरामचंद्रांच्या स्वागतासाठी सजली पाचोरा नगरी, भाजपचे अमोल शिंदे यांचे तर्फे विविध उपक्रम

बातमी शेअर करा !
Share
Tags: ram mandirshivsena vaishali suryavanshivaishali suryavanshi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page