• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपडा येथे माजी खासदार, आमदार तथा कृषी मित्र शेतकरी नेते स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांना अभिवादन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 16, 2024
in चोपडा, ताज्या बातम्या
चोपडा येथे माजी खासदार, आमदार तथा कृषी मित्र शेतकरी नेते स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांना अभिवादन

चोपडा, 16 जून : माजी खासदार, आमदार तथा जिल्हाध्यक्ष कृषी मित्र शेतकरी नेते स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या चौथ्या पुण्यस्मरण कार्यक्रमप्रसंगी भारतीय जनता पार्टी चोपडा येथील कार्यकर्त्यांनी श्रद्धेय भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. स्वर्गीय हरिभाऊंनी चोपडा तालुक्यासाठी केलेल्या विकासाच्या कामाना कार्यकर्त्यांनी यावेळी उजाळा दिला.

तसेच चोपडा शहरातील कार्यकर्ते विलास लोहार यांना MIDC चोपडा येथे व्यवसायासाठी स्वतःचे दुकान त्याठिकाणी व्हावे यासाठी भाऊंनी मदत केली. त्यामुळे आज त्यांना भाऊंची आठवण होते. दरम्यान, त्यांनी स्वर्गीय भाऊंनी त्यांच्या व्यवसायासाठी केलेली मदतीची आठवण त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितली.

स्वर्गीय हरिभाऊंनी अभिवादन करण्याप्रसंगी औद्यगिक वसाहतीचे चेअरमन महेंद्र सोनार, भा.ज.पा ता.सरचिटणीस विजय बाविस्कर, कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस,व सो. मी. प्रमुख मिलिंद वाणी, कामगार आघाडी शहराध्यक्ष विलास लोहार, विधानसभा, उद्योग आघाडी ता.अध्यक्ष विठ्ठल पाटील, अनु.ज.शहराध्यक्ष अभिषेक सूर्यवंशी,लक्ष्मण पाटील, नितीन चौधरी, कैलास लोहार, राजू तडवी, भूपेंद्र पाटील आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

हेही वाचा : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा-महाविद्यालयातच मिळणार आता एसटीचा पास, काय महामंडळाची विशेष मोहीम?

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopdaFarmer Leader Late Haribhau JawleLate Haribhau Jawle

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळात पाणी, वीज, चारा व पीकविम्याच्या प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

दुष्काळात पाणी, वीज, चारा व पीकविम्याच्या प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

October 27, 2026
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत दिवंगत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत दिवंगत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

October 26, 2026
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची टिश्यू कल्चर लॅब व मेहरूण रोपवाटिकेस भेट; टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे अधिकाधिक रोपांची निर्मिती करण्याच्या सूचना

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची टिश्यू कल्चर लॅब व मेहरूण रोपवाटिकेस भेट; टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे अधिकाधिक रोपांची निर्मिती करण्याच्या सूचना

October 24, 2026
मुंबईत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक संपन्न; जळगाव जिल्ह्यात ‘गाव तेथे शाखा’ अभियान राबविणार

मुंबईत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक संपन्न; जळगाव जिल्ह्यात ‘गाव तेथे शाखा’ अभियान राबविणार

October 24, 2026
 दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजना

 दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजना

October 24, 2026
नागरिक सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर; महाराष्ट्रात एकात्मिक डिजिटल यंत्रणेवर भर

नागरिक सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर; महाराष्ट्रात एकात्मिक डिजिटल यंत्रणेवर भर

October 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page