• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Guardian Ministers : महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर पालकमंत्री जाहीर!, खान्देशातील मंत्र्यांना कोणता जिल्हा मिळाला?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 18, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Guardian Minister announced read Which district Khandesh ministers get

Khandesh Ministers : महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर पालकमंत्री जाहीर!, खान्देशातील मंत्र्यांना कोणता जिल्हा मिळाला?

मुंबई – राज्यमंत्री मंडळाचा विस्तार मागच्या महिन्यात 15 डिसेंबरला नागपूर येथे झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री जाहीर न झाल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखेर राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये खान्देशातील मंत्र्यांना नेमके कोणते जिल्हे मिळाले हे जाणून घेऊयात.

मागच्या महिन्यात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात खान्देशातून 4 जणांना संधी देण्यात आली होती. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील, जामनेरचे आमदार गिरीश महाजन, भुसावळचे आमदार संजय सावकारे आणि धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रीपद कधी जाहीर होणार, कोणत्या मंत्र्याला कोणता जिल्हा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच जळगाव जिल्ह्यातील एकूण 3 जणांना कॅबिनेट मंत्रिपद दिल्यानंतर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार, याचीही सर्वांना उत्सुकता होती. अखेर आज राज्यातील पालकमंत्रीपद जाहीर झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्विकारले आहे.

खान्देशातील मंत्र्यांना कोणता जिल्हा मिळाला –

  1. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत.
  2. जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास) मंत्री आणि जामनेरचे आमदार गिरीश महाजन हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत.
  3. वस्त्रोद्योग मंत्री आणि भुसावळचे आमदार संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत.
  4. पणनमंत्री आणि धुळे जिल्ह्यातील शिंदखेडाचे आमदार जयकुमार रावल हे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत.

हेही वाचा – मोठी बातमी! पालकमंत्र्यांची यादी जाहीर, जळगावात कोणाला मिळाली संधी?, संपुर्ण यादी वाचा एका क्लिकवर

बातमी शेअर करा !
Share
Tags: girish mahajangulabrao patiljaykumar rawalkhandesh ministerskhandesh newskhandesh politicsminister sanjay sawkare

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page