• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव रेल्वे दुर्घटना; जखमींची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली भेट

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 25, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जळगाव रेल्वे दुर्घटना; जखमींची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली भेट

जळगाव, 25 जानेवारी : परधाडे रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या दुर्दैवी रेल्वे दुर्घटनेतील जखमींची आज गोदावरी हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांनी जखमींची प्रकृती विचारून त्यांच्यावर होत असलेल्या उपचाराची माहिती घेतली.

यावेळी हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंखे व वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते. त्यांनी जखमींच्या प्रकृतीविषयी मंत्री पाटील यांना सविस्तर माहिती दिली. मंत्री पाटील यांनी या दुर्घटनेतील सर्व जखमींना योग्य तो वैद्यकीय उपचार सुरु असल्याची खात्री करून घेतली. जखमींच्या नातेवाईकांशीही चर्चा केली. या भेटीदरम्यान मंत्री पाटील यांच्यासोबत रुग्णालय प्रशासनाचे अधिकारी, तसेच संबंधित यंत्रणेचे कर्मचारी उपस्थित होते.जिल्हा प्रशासनाकडून दुर्घटनेनंतर दाखवलेल्या तत्परतेचाही उल्लेख केला.

जळगाव रेल्वे दुर्घटना –
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते माहिजी रेल्वे स्थानकदरम्यान परधाळे स्टेशनजवळ पुष्पक एक्स्प्रेसला आग लागण्याच्या अफवा पसरल्याने प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या होत्या. मात्र, त्याचवेळी भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसनं अनेकांना चिरडले. या भीषण अपघातात आतापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून इतर जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : VIDEO : खान्देशकन्येनं छत्रपती शिवरायाचं नाव घेत केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक, नेमकं काय म्हणाली?

बातमी शेअर करा !
Share
Tags: guardian minister gulabrao patiljalgaon newsjalgaon train accidentmarathi newspushpak expresssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page