• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीण: गुलाबराव देवकर यांच्या प्रचारास सुरूवात; पद्मालय येथे गणरायाच्या चरणी विजयासाठी घातले साकडे

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 30, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, धरणगाव
जळगाव ग्रामीण: गुलाबराव देवकर यांच्या प्रचारास सुरूवात; पद्मालय येथे गणरायाच्या चरणी विजयासाठी घातले साकडे

जळगाव, 30 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रचारास सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी आज सकाळी श्री क्षेत्र पद्मालय देवस्थानावर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी गणेशाची मनोभावे प्रार्थना करून त्यांनी विजयासाठी साकडे घातले.

पद्मालय देवस्थानावर प्रचार नारळ वाढविल्यानंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी जळगाव व धरणगाव तालुक्यातील उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर म्हसावद-बोरनार जि.प.गटातील प्रचाराला सुरूवात करण्यात आली. दिवसभरात म्हसावदसह बोरनार, लमांजन, वाकडी, कुऱ्हाडदे, पाथरी, वडली, डोमगाव, जवखेडा व परिसरातील बऱ्याच गावांना भेटी देण्यात आल्या. माजी मंत्री देवकरांचे प्रत्येक गावात फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण सुद्धा केले.

यांची होती उपस्थिती –
यावेळी उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हा प्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, धरणगावचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष नीलेश चौधरी, दीपक वाघमारे, जळगाव तालुका प्रमुख उमेश पाटील, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस भूषण पाटील, किसान सेलचे तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, धरणगाव शहर अध्यक्ष लक्ष्मण पाटील, कार्याध्यक्ष अरविंद देवरे, मोहन पाटील, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील, विद्यमान उपसभापती प्रा.पांडुरंग पाटील, संचालक डॉ.अरूण पाटील, योगराज सपकाळे, गोकूळ चव्हाण, दापोरा येथील नानाभाऊ सोनवणे, शिरसोली येथील गोलू पवार, म्हसावद येथील कैलास पाटील, विवेक चव्हाण, संजय पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा : ‘पाचोरा, भडगावमध्ये मंगल कार्यालयासाठी 1-1 कोटींचा विकासनिधी आणणार, मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध’

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao deokargulabrao deokar campaigngulabrao deokar latest newsjalgaon rural constituencyvidhanasbha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page