• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home Uncategorized

जळगाव ग्रामीण : गुलाबराव देवकरांना धरणगाव तालुक्यातील चमगाव-अहिरे गावातून 77 हजार रुपयांची मदत

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 4, 2024
in Uncategorized
जळगाव ग्रामीण : गुलाबराव देवकरांना धरणगाव तालुक्यातील चमगाव-अहिरे गावातून 77 हजार रुपयांची मदत

धरणगाव, 4 नोव्हेंबर : विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूतीचे वातावरण तयार झाले आहे. प्रचार रॅलीदरम्यान विशेषतः धरणगाव तालुक्याने तर मोठे औदार्य दाखवत त्यांच्यासाठी लोकवर्गणी जमा करण्याचा नवा पायंडा यंदाच्या निवडणुकीत पाडला आहे. ज्याची सध्या सगळीकडे चर्चा देखील आहे.

जळगाव ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना गावागावातील मतदारांकडून तन, मन आणि धनाने पाठिंबा मिळू लागला आहे. धनशक्ती विरूद्ध जनशक्तीच्या या लढ्यात धरणगाव तालुक्यातील बिलखेडा गावाने सुमारे 50 हजार रूपये लोकवर्गणी जमा करून त्याची सुरूवात केली. त्यानंतर धरणगाव तालुक्यातील चमगाव आणि अहिरे या गावांनी ‘हम भी किसी से कम’ नसल्याचे दाखवून दिले आहे. चमगावने 51 हजार रूपये तसेच अहिरे गावाने 26 हजार रूपयांची लोकवर्गणी सोपविल्यानंतर भारावलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आपल्यासाठी ही मदत लाख मोलाची असल्याची भावना व्यक्त केली.

शेतकरी व शेतमजुरांनी पै-पै जमा करून सोपवलेली मदत स्वीकारताना स्वतः गुलाबराव देवकर आणि त्यांच्या सोबतच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले. धनशक्ती विरूद्ध जनशक्तीच्या या लढाईत चमगाव आणि अहिरे येथील ग्रामस्थांकडून मिळालेल्या या आर्थिक मदतीने माझा विजयाचा आत्मविश्वास आणखी वृद्धींगत झाला आहे. समोर कोणतीही मोठी शक्ती आली तरी तिला मी घाबरणार नाही. उलट माझ्यात दहा हत्तींचे बळ संचारले आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री देवकर यांनी दिली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : विधानसभा निवडणूक 2024 : जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदार संघासाठी ‘इतके’ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

बातमी शेअर करा !
Share
Tags: Dharangaon Taluka Latest Newsgulabrao deovkargulabrao deovkar latest newsjalgaon graminsuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

April 16, 2026
सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page