• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धुळे

आश्रमशाळेतील मुख्याधापिकेने मागितली लाच, एसीबीने पकडले रंगेहाथ, नेमकं काय आहे प्रकरण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 3, 2024
in क्राईम, जळगाव जिल्हा, धुळे
आश्रमशाळेतील मुख्याधापिकेने मागितली लाच, एसीबीने पकडले रंगेहाथ, नेमकं काय आहे प्रकरण?

धुळे, 3 डिसेंबर : जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील मुख्याध्यापिकेस लाच घेताना रंगेहाथ पकडल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

नेमंक काय आहे प्रकरण? –
शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील सेवानिवृत्त शिक्षकाचे गट विमा योजनेचे 1 लाख 33 हजाराचे बिल उपकोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी चार हजारांची लाच स्विकारतांना मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

मुख्याध्यापिकेने मागतली लाच –
शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील सेवानिवृत्त शिक्षकाकडून त्यांच्या गट विमा योजनेचे मंजूर झालेले 1 लाख 33 हजार 484 रुपयाचे बिल अदा करण्यासाठी शिंदखेडा येथील उपकोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी 5 हजाराची लाच मागितली होती.

लाच स्वीकारताना पकडले रंगेहाथ –
दरम्यान, सेवानिवृत्त शिक्षकाने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दुरध्वनीवरुन तक्रार केली होती. त्याप्रमाणे विभागाच्या पथकाद्वारे दोंडाईचा येथे जाऊन तक्रार सेवानिवृत्त शिक्षकांची तक्रार घेण्यात आली. तक्रारीची 1 जानेवारी रोजी दुपारी पडताळणी केली. मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांना तक्रारदार सेवानिवृत्त शिक्षकाकडून तडजोडीअंती 4 हजाराची लाच स्वीकारत असतांना रंगेहात पकडले. त्यांच्याविरोधात दोंडाईचा पोलीस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण मोरे, प्रविण पाटील, सुधीर मोरे आणि जगदीश बडगुजर या पथकाने केले. गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: bribebribe case dhulecrimedhule bribe

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page