• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Breaking : जळगाव जिल्ह्यात वीजा आणि वादळी वाऱ्यांची तीव्र सक्रियता; पाचोरा तालुक्यात मुसळधार पाऊस

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 11, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, पाचोरा
Breaking : जळगाव जिल्ह्यात वीजा आणि वादळी वाऱ्यांची तीव्र सक्रियता; पाचोरा तालुक्यात मुसळधार पाऊस

पाचोरा, 11 जून : जळगाव जिल्ह्यात वीजा आणि वादळी वाऱ्यांची तीव्र सक्रियता निर्माण झाली आहे. तसेच पाचोरा तालुक्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. दरम्यान, सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जळगाव जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पाचोरा तालुक्यात मुसळधार पाऊस –

लासगाव, सामनेर, बांबरूड (राणीचे) तसेच नांद्रा इत्यादी भागासह पाचोरा तालुक्यात विजेच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावलीय. पाचोरा तालुक्यात आज सांयकाळी 7 वाजेपासून विजेच्या गडगडाटास सुरूवात झाली. यानंतर विजेच्या गडगडाटासह सोसट्याचा वारा वाहू लागला. दरम्यान, पाचोरा तालुक्यातील विविध भागात जवळपास 20 ते 30 मिनिटे मुसळधार पाऊस झालाय.

वीजपुरवठा खंडित –

पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागांत वादळी पाऊस झाल्याने वीज पुरवठा खंडीत झालाय. पावसाच्या जोरदार तडाख्यामुळे अनेक ठिकाणी वीज पोल व तारांमध्ये तांत्रिक बिघाड झालाय. अनेक ठिकाणी झाडे तसेच वीज पोल कोलमडून पडल्याने वीज पुरवठा खंडित झालाय.

जिल्हा प्रशासनाचे महत्वाचे आवाहन –

जळगाव जिल्ह्यात वीजा आणि वादळी वाऱ्यांची तीव्र सक्रियता निर्माण झालीय. यामुळे सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. घराबाहेर पडणे टाळा, सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन क्रमांक 1077 वर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : “वीज मीटर बदलासंदर्भात महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांकडून घेतली जातेए लाच!” एसीबीचे DySP योगेश ठाकूर यांचे महत्वाचे आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: heavy rainheavy rain in jalgaonimdjalgaon newsrain alertsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page