• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News : हडसन अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू; आयशर-दुचाकीचा झाला होता अपघात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 23, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora News : हडसन अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू; आयशर-दुचाकीचा झाला होता अपघात

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 23 सप्टेंबर : पाचोरा तालुक्यातील हडसन बसस्थानक जवळ काल 22 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास आयशर व दुचाकीमध्ये अपघाताची घटना घडली. या घटनेत दुचाकीस्वारास जबर मार लागल्याने ते गंभीररित्या जखमी झाले. यावेळी माजी जि.प. सदस्य पद्मसिंह पाटील यांनी याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सहकाऱ्यांसह जखमी रूग्णास जळगावला हलवले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. राधेश्याम माहूर (वय 39,  रा. पिंपळगाव हरे.) असे मयताचे नाव आहे.

माजी जि. प. सदस्य पद्मसिंह पाटील यांना सदर अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जळगावरून जिल्हाधिकारी देखील पाचोऱ्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येत असताना ते हडसन जवळ थांबले. यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील उपस्थितांना आवश्यक त्या सूचना केल्या. दरम्यान, पदमबापू पाटील यांनी अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या राधेश्याम माहूर यांना जळगावातील आर्किड हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

अपघातात गंभीररित्या जखमी झाल्याने उपचार दरम्यान मृत्यू –

मुलाच्या शाळेच्या कागदपत्रांसाठी राधेश्याम माहूर हे जळगावाला जात होते. मात्र, हडसनमध्ये त्यांचा दुर्दैवी अपघात झाला आणि यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले. दरम्यान, आर्किड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. पिंपळगाव (हरे.) येथे आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा : पाचोरा शहर व परिसरात,अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: accident newsmarathi newspachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page