• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंची अवघ्या दीड महिन्यात पुन्हा बदली, ‘या’ विभागाचा आयुक्तपदाचा पदभार तात्काळ स्वीकारण्याचे आदेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 19, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
तुकाराम मुंढेंची अवघ्या दीड महिन्यात पुन्हा बदली, ‘या’ विभागाचा आयुक्तपदाचा पदभार तात्काळ स्वीकारण्याचे आदेश

मुंबई, 19 मे: राज्य शासनाने वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची तुकाराम मुंढेंची अवघ्या दीड महिन्यात पुन्हा बदली करण्यात आली आहे.  सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने आएएस तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. यासंदर्भातील आदेश आज जारी करण्यात आले आहेत.

जारी केलेल्या आदेशानुसार, तुकाराम मुंढे यांची आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी नव्या पदाचा कार्यभार तातडीने स्वीकारावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत. ते श्रीधर डुबे यांच्या जागी पदभार स्वीकारणार आहेत.

अवघ्या दीड महिन्यात पुन्हा बदली –

2005 बॅचचे आयएएस अधिकारी असलेले तुकाराम मुंढे यांची दीड महिन्यांपूर्वी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तसेच महसूल आणि वन विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नियमानुसार एका पदावर साधारण तीन वर्षांचा कार्यकाळ अपेक्षित असतानाही त्यांच्या अवघ्या दीड महिन्यात पुन्हा बदली करण्यात आली आहे.

आतापर्यंतच्या कारकिर्दीत तब्बल 25 वेळा बदली –

प्रशासकीय सेवेत शिस्तप्रिय, कठोर आणि नियमांनुसार काम करणारे अधिकारी अशी ओळख तुकाराम मुंढ यांनी निर्माण केली असून त्यांची अवघ्या दीड महिन्यांच्या कालावधीत पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या 21 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांची तब्बल 25 वेळा बदली झाल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा: नीट पेपरफुटी प्रकरण; लातूरच्या प्रसिद्ध ‘आरसीसी’ कोचिंगचा संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक

बातमी शेअर करा !
Share
Tags: commissionerFood and Drug Administrationias officer tukaram mundhemarathi newssuvarna khandesh livetukaram mundhe transfer

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 23, 2026
चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

August 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page