• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora Shivsena : पाचोरा शिवसेनेत इनकमिंग सुरूच! शेकडो तरूणांचा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते प्रवेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 28, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
Incomings continue in Pachora Shiv Sena Hundreds of youths join party in presence of MLA Kishor Appa Patil

Pachora Shivsena : पाचोरा शिवसेनेत इनकमिंग सुरूच! शेकडो तरूणांचा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते प्रवेश

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 28 जून : गेल्या काही दिवसात पाचोरा तालुक्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत. यातच आता पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील मेहतर वाल्मिकी कॉलनी भागातील तरुणांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला.

मोठ्या प्रमाणात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह उपजिल्हा प्रमुख किशोर बारवकर, शिवशक्ती भीमशक्ती सेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण ब्राह्मणे, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख सुनील पाटील, मेहतर समाजाचे जमादार रणजीत चनाडे, विशाल पवार, भारत भैरू, अतिश चांगरे यांचेसह असंख्य समाजबांधव उपस्थित होते. या निमित्ताने प्रथमच मेहतर वाल्मिकी समाज बांधवांचा असा मोठा पक्षप्रवेश सोहळा झाल्याचे सांगण्यात आले.

या सर्वांनी केला शिवसेनेत प्रवेश –

भारत भैरू, अतिश चांगरे, चंदन पोरोचे, अमन झांझेरे, राहुल पारोचे, सचिन कंडारे, राज चनाल, किरण कंडोरे, सागर खरारे, रवी डागोर, विवेक संगीले, मानव पारोचे, सुनिल मोरे, उमेश मोरे, रोहिदास आदिवाल, मनफुल राजपूत, चेतन पारोचे, अनिल कलोसे, नरेंद्र डांगोर, रोहित झाझोटे, गोपी मोरे, पुयूष चनाडे, पुयूष पारोचे, आलोक चांगरे, तोहित बेग, सुनू मोरे, जयेश चव्हाण, नितीश चांगरे, आदर्श झाझोटे, शफी तुसांबळ, कन्हैय्या डोगार, तेजस सोपे, शैलेश कंडारे, रोहिदास दिवान.

बातमी शेअर करा !
Share
Tags: kishor appa patilkishor patilmla kishor patilpachorapachora newspachora shivsena

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page