• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

अमेरिकेत भारतीय वंशाच्या काश पटेल यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 2, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या
अमेरिकेत भारतीय वंशाच्या काश पटेल यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी

वॉशिंग्टन, 2 डिसेंबर : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या कश्यप उर्फ ​​काश पटेल यांची फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच एफबीआय(FBI)च्या संचालकपदी नियुक्तीची घोषणा केली आहे. जानेवारी डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. तत्पुर्वी, काश पटेल यांची एफबीआय संचालकपदी नियुक्त करण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती –
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काश पटेल यांच्या नियुक्तीबाबत माहिती दिली की, मला हे घोषित करताना आनंद होतोय की कश्यप ‘काश’ पटेल हे एफबीआयचे पुढील संचालक असतील. काश हे एक उत्कृष्ट वकील असून उत्तम अन्वेषक देखील आहेत आणि ‘अमेरिका फर्स्ट’वर त्यांचा दृढ विश्वास राहिलाय. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक भ्रष्टाचार उघड करण्यासाठी, न्यायचे संरक्षण करण्यासाठी आणि अमेरिकन लोकांच्या सुरक्षेसाठी कामे केली आहेत. दरम्यान, काश यांनी माझ्या पहिल्या कार्यकाळात उत्कृष्ट काम केले असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटलंय.

काश पटेल यांचा अल्पपरिचय –
अमेरिकेने काश पटेल यांना एफबीआय संचालक बनवण्याचा निर्णय घेतला असून ते भारतीय वंशाचे आहेत. अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पटेल यांची नियुक्ती केली आहे. एफबीआय या तपास संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणारे ते पहिलेच भारतीय अमेरिकन व्यक्ती असणार आहेत. काश पटेल यांचे वय 44 असून त्यांचे मूळ नाव कश्यप पटेल असे आहे. तसेच ते अमेरिकेतील एक प्रसिद्ध वकील आहेत. दरम्यान, अयोध्येत ज्यावेळी राम मंदिराची निर्मिती केली होती त्यावेळी त्याचे समर्थन काश पटेल यांनी केले होते.

हेही वाचा : 25 व्या वर्षीच आमदार, आता पक्षाकडून आणखी मोठी जबाबदारी, जयंत पाटलांनी आर. आर. पाटलांच्या लेकासाठी केली ही घोषणा 

बातमी शेअर करा !
Share
Tags: donald trumpfederal bureau of investigationkash patelkash patel appointed as fbi director

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

September 16, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 16, 2026
‘मनोज जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य; यामुळे ज्या मागण्या शक्य नाहीत, त्यांचा…..!’

‘मनोज जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य; यामुळे ज्या मागण्या शक्य नाहीत, त्यांचा…..!’

September 16, 2026
महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

September 16, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी 118 लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ; Jalgaon ZP CEO करिश्मा नायर यांच्या हस्ते लाभाचे वाटप

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी 118 लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ; Jalgaon ZP CEO करिश्मा नायर यांच्या हस्ते लाभाचे वाटप

September 16, 2026
राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

September 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page