• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रशासनाला सूचना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 22, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रशासनाला सूचना

जळगाव, 22 फेब्रुवारी : जिल्ह्यातील पाणीदार तालुके सोडून सर्व तालुक्यातील पाणी टंचाई /चाऱ्याचे आराखडे तयार करावेत. तसेच निवडणुकीपूर्वी रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी यांच्या प्रलंबित आधारलिंकची कामे, पेन्शन आपल्या दारी याची कामे, पी. एम. किसान ईकेवायसी, कामगार कल्याणची भांडी वाटप योजना ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

जिल्ह्यातील महसूल विभाग अधिकाऱ्यांच्या ग्रंथालय भवन येथे घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, सर्व उपजिल्हाधिकारी, उप विभागीयअधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या कामाची पूर्व तयारी बरोबर महसूलची महत्वाची कामं रेंगाळता कामा नयेत. त्या कामाची प्राथमिकता लक्षात घेवून ही कामं विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी सर्व महसूल यंत्रणांना दिल्या.

…..तर ठेकेदार काळ्या यादीत –
जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीसाठीच्या प्रलंबित प्रशासकीय मान्यता घेऊन नियमानुसार कार्या आदेश काढावेत असे सांगून ज्यांचे कामं सुरु आहेत त्यांनी तात्काळ कामं पूर्ण करून उदघाटन करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. कार्यादेश देऊनही ठेकेदाराकडून विहित मुदतीत काम झाले नाही तर अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिले.

हेही वाचा : जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या बैठकीत 39 हेक्टरपेक्षा जास्त वनहक्क दावे मंजूर

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias ayush prasadjalgaon live newspm kisan yojnarationcardsanjay gandhi niradhar yojana

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

kunal patil bjp joining speech live

Kunal Patil Bjp Joining Speech : अहिराणीत फटकेबाजी; भाजप प्रवेशानंतर कुणाल बाबांचं पहिलंच भाषण

July 1, 2025
Kunal Patil changed his Facebook cover photo before joining BJP

Kunal Patil Bjp : काँग्रेसला सोडचिठ्ठी, भाजप प्रवेशाआधी कुणाल पाटलांनी बदलला फेसबुक कव्हर फोटो, काय लिहिलंय?

July 1, 2025
Congress mla Nana Patole suspended for a day, Assembly Speaker Rahul narvekar took action Maharashtra assembly mansoon session 2025

पावसाळी अधिवेशन 2025 : सभागृहाचं वातावरण तापलं; नाना पटोले यांचं एक दिवसासाठी निलंबन, विधानसभा अध्यक्षांनी केली कारवाई

July 1, 2025
Mahendra Salunkhe elected unopposed as Samner Gram Panchayat Upasarpanch

महेंद्र साळुंखे यांची सामनेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड; वाचा, सविस्तर…

July 1, 2025
Monsoon Session 2025: Opposition protests on the steps of Vidhan Bhavan to cancel Shakti Peeth Marg

पावसाळी अधिवेशन 2025 : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

July 1, 2025
Who is the new Chief Secretary of Maharashtra, Rajesh Kumar?

IAS Rajesh Kumar : जळगाव जिल्हाधिकारी म्हणूनही बजावली सेवा; कोण आहेत महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव राजेश कुमार?

July 1, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page