• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासह महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर, वैशाली सुर्यवंशी यांचे प्रतिपादन

पाचोरा येथील शिवसेना कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
March 8, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासह महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर, वैशाली सुर्यवंशी यांचे प्रतिपादन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 8 मार्च : आज महिला सर्वच क्षेत्रांमध्ये अग्रेसर असून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात देखील त्या अतिशय आत्मविश्‍वासाने पुढे जात आहेत, असे प्रतिपादन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी केले. पाचोरा येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयात आज वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत महिला दिन साजरा करण्यात आला.

महिलांच्या सन्मानासाठी 8 मार्च रोजी जगभरात मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात असतो. या पार्श्वभूमीवर शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात देखील विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या भाषणातून नारीशक्तीचा गौरव केला. त्या म्हणाल्या की, राजकीय क्षेत्राचा विचार केला असता ५० टक्के मतदार असणार्‍या महिला या अतिशय जागरूकपणे आपला अधिकार बजावत असून आगामी काळात याचे दृश्य परिणाम दिसून येतील, असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, मीनाताई ठाकरे आदींच्या प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकारी तिलोत्तमा मौर्य, जयश्री येवले, अनिता पाटील, कुंदन पांड्या, मंदाकिनी पारोचे, लता पाटील तसेच अंगणवाडी सेविका लताबाई पाटील, नलिनी चौधरी, नूतन कासार, सुनिता पाटील, वैशाली चौधरी, सुरेखा मोरे, दुर्गा चौधरी, सुरेखा माळी, पुष्पा सोनार, आणि महिला पोलीस भगिनी उपस्थित होत्या.

हेही वाचा : महायुतीतील जागावाटपाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार दिल्लीला रवाना, महाराष्ट्रात कुणाला मिळणार संधी?

बातमी शेअर करा !
Share
Tags: internation womens day 2024internation womens day pachorapachora shivsenaTiger International School Parolavaishali suryavanshi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page