• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतला निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा; प्रशासनाला केल्या महत्वाच्या सूचना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 25, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतला निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा; प्रशासनाला केल्या महत्वाच्या सूचना

जळगाव, 24 नोव्हेंबर : नगर पालिका, नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दिवशी सर्व नगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक असलेल्या मुलभुत सोई-सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, सह आयुक्त नगरपालिका प्रशासन जर्नादन पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक भुकन प्रत्यक्ष उपस्थित होते तर दूरदृश्य प्रणालीव्दारे सर्व नगरपरिषदांचे निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व नगरपालिका मुख्याधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रोहन घुगे पुढे म्हणाले की, मतदान केंद्रांवर पिण्यासाठी पाणी, स्वच्छता गृह, दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअरची सुविधा आदि आवश्यक सोई-सुविधा मतदानाच्या दिवशी उपलब्ध करुन दयाव्यात, आदर्श आचार संहितेचे विविध पथकांमार्फत प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक असून त्यासाठी जीओ टॅग लोकेशन कार्यान्वीत करण्यात यावेत, तसेच नगरपालिका क्षेत्रात संवेदनशील व अतिसंवेदनशील  मतदान केंद्र असणाऱ्या भागात पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, एक खिडकी कक्ष पुरेशा मणुष्यबळासह कार्यान्वीत ठेवणे तसेच स्थानिक स्तरावरील मिडीया कक्षमार्फत निवडणूक विषयक माहिती पत्रकारांना वेळोवेळी देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

स्वीप कार्यक्रमातंर्गत मतदार जागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, निवडणूक कामात सहभागी असलेल्या कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना माहिती देणे, यावेळी जिल्हाधिकारी यांनी टपाली मतपत्रिका,  मतपत्रिका छपाई, स्ट्रॉग रुम, EVM Setting व Sealing,  मतदान यंत्रे CU व BU. FLC तसेच इतर मतदान साहित्य, कायदा व सुव्यवस्था, आठवडे बाजार बंद, क्षेत्रिय अधिकारी यांना कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकारी प्रदान करणे, शस्त्र जमा करण्याबाबत,  विविध परवानगी विषयक कक्ष व परवानगी देणे, मतदार जनजागृती, दारुबंदीची अंमलबजावणी करणे, निवडणक खर्च व स्टार प्रचारक, मतमोजणी (मतमोजणी नियोजन, प्रशिक्षण), वाहतूक आराखडा नियोजन या विषयांचा आढावा त्यांनी घेतला.


हेही वाचा : “2 तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या; पुढच्या पाच वर्षाची जबाबदारी आम्ही घेऊ!”, भुसावळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मतदारांना आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon dm rohan ghugejalgaon newslocal body elections 2025suvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

October 29, 2026
धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

October 29, 2026
पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

October 29, 2026
Pachora News: दिवाळीत रात्री 10 वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

Pachora News: दिवाळीत रात्री 10 वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रीम मदत; 7 हजार 500 कोटींच्या निधीला मंजुरी, मदतीचे निकष आणि पात्रता काय?

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रीम मदत; 7 हजार 500 कोटींच्या निधीला मंजुरी, मदतीचे निकष आणि पात्रता काय?

October 29, 2026
रावेर येथील वनरक्षक 20 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?

रावेर येथील वनरक्षक 20 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?

October 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page