• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon to Pune Flight : आता जळगावहून पुण्याला विमानाने जाता येणार, आजपासून विमानसेवा सुरू, तिकीटही कमी!

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
May 27, 2024
in जळगाव जिल्हा, खान्देश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
jalgaon to pune flight

जळगाव ते पुणे विमानसेवा

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून जळगावहून पुण्याला विमानसेवा सुरू होणार अशी चर्चा सुरू होती. अखेर आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता जळगावहून पुण्याला विमानाने जाता येणार आहे. आजपासून जळगाव-पुणे विमानसेवा सुरू होत आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

जळगाव राज्यातील महत्त्वाचा जिल्हा –

जळगाव हा राज्यातील एक महत्त्वाचा आर्थिक केंद्र असलेला जिल्हा आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील लोकांसाठी ही एक मोठी बाजारपेठ मानली जाते. अशा स्थितीत मेट्रो सिटीतून येणाऱ्या लोकांसाठी तसेच येथील नागरिकांसाठी विमानसेवा सुरू करण्याबाबत केल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. त्यात जळगाव-मुंबई विमानसेवा सुरू झाली होती. मात्र, अनेकदा ती विमानसेवा बंद झाल्याचे दिसले. त्यामुळे नागरिक निराश झाले होते.

यातच आता जळगाव ते हैदराबाद विमानसेवा सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात फ्लाय 91 कंपनीने जळगाव विमानतळावरून गोवा आणि तेलंगाणा राज्यातील हैदराबादसाठी विमानसेवा सुरू केली. या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातच आता जळगावच्या नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. जळगाववरुन पुण्याला जाण्यासाठी आजपासून विमानसेवा सुरू होत आहे.

तिकीट दर किती?

भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार, उडान 5.0 योजने अंतर्गत प्लाय91 कंपनीने जळगाव ते पुणे विमानसेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता जळगावहून पुण्याला विमानाने जाता येणार आहे. तर जळगावहून पुण्याला विमानाने जाण्यासाठी 1991 रुपये इतके भाडे द्यावे लागणार आहे. गोवा-जळगाव-गोवा ही सेवा दररोज तर पुणे-जळगाव-पुणे ही सेवा आठवड्यातील मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार अशी राहील. यासाठी तिकिट बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. यातच आता पुण्याला विमानसेवा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: fly91 jalgaon pune flightjalgaon pune flightjalgaon pune flight latest newsjalgaon pune flight startsjalgaon to pune flight

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“घरकुलाच्या कामात दुर्लक्ष केल्यास तर थेट…!” पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना CEO करिश्मा नायर यांचा अल्टिमेटम

“घरकुलाच्या कामात दुर्लक्ष केल्यास तर थेट…!” पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना CEO करिश्मा नायर यांचा अल्टिमेटम

July 8, 2026
अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती

July 8, 2026
VIDEO | राज्यातील 138 जलदगती न्यायालयांसाठी न्यायाधीशांच्या उपलब्धतेसाठी उच्च न्यायालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

VIDEO | राज्यातील 138 जलदगती न्यायालयांसाठी न्यायाधीशांच्या उपलब्धतेसाठी उच्च न्यायालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 8, 2026
VIDEO | ‘रील्स’च्या नावाखाली स्टंटबाजी करणाऱ्यांवर जळगाव पोलिसांची कारवाई; मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा धडा

VIDEO | ‘रील्स’च्या नावाखाली स्टंटबाजी करणाऱ्यांवर जळगाव पोलिसांची कारवाई; मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा धडा

July 8, 2026
VIDEO | वीस वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला, नर्मदेतून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी, उत्तर महाराष्ट्राला जिल्ह्यांना फायदा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

VIDEO | वीस वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला, नर्मदेतून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी, उत्तर महाराष्ट्राला जिल्ह्यांना फायदा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 8, 2026
जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न; चार वर्षे सलग 100 टक्के निधी खर्चाची परंपरा कायम, बैठकीतील महत्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न; चार वर्षे सलग 100 टक्के निधी खर्चाची परंपरा कायम, बैठकीतील महत्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

July 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page