• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

जनता वसाहत भागातील महिलांचा माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 8, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
जनता वसाहत भागातील महिलांचा माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 8 ऑगस्ट : पाचोरा शहरातील जनता वसाहत भागातील अनेक महिलांनी आज भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांना धक्का देत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनीता पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

नागरी सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या स्थानिक नगरसेवक व वर्षानुवर्षे आमचे जिवावर राज्य करणाऱ्यांनी आजपर्यंत आम्हाला विकास कामांपासून वंचित ठेवले मात्र आमदार किशोर आप्पा पाटील यांनी कोणताही आकस मनात न बाळगता आमच्या भागाचा सर्वतोपरी विकास करण्याचा प्रयत्न केला आहे, यामुळेच आम्ही आज याची जाणीव झाल्याने शिवसेनेत जाहीरित्या प्रवेश करत असून आगामी काळात आमदार किशोर आप्पा पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी काम करू, असा विश्वास यावेळी अनेक महिला भगिनींनी व्यक्त केला.

स्थानिक नगरसेवकाच्या नाकर्तेपणामुळे वार्ड व गल्लीतील नालेसफाई, पाणी, दिवाबत्ती आदी मूलभूत सुविधा देखील आम्हाला अनेक वर्षांपासून मिळालेल्या नाहीत.त्यामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत असा खेद देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान माजी नगराध्यक्ष सुनीता पाटील यांनी या महिलांना आगामी काळात सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देऊन पक्षात स्वागत केले. आपण सर्वजण एक दिलाने एका झेंड्याखाली या निश्चितपणे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील असा विश्वास त्यांनी उपस्थित महिलांना दिला.यावेळी सुषमा पाटिल यांनी मनोगत व्यक्त केले. मंचावर महिला आघाडीच्या शहर प्रमुख मंदाकिनी पारोचे, पद्माताई पाटील, बेबाताई पाटील, प्रवीण ब्राह्मणे यांची उपस्थिती होती.

प्रवीण ब्राह्मणे यांनी स्थानिक समस्याची जाणीव करून देत दरम्यानच्या काळात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मदतीने केलेल्या विकास कामांची माहिती दिली. तसेच अतिक्रमित घरे नियमानुकूल करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन सर्व महिला भगिनींना आमदार किशोर आप्पा पाटील व शिवसेनेच्या वतीने सहकार्याचे आश्वासन दिले.

यावेळी अनिता जाधव, कल्पनागव्हाणे, शोभाबाई सुलाबाई देवरे, अश्विनी देवरे, उषाबाई मंडल, सविता जाधव, मुक्ताताई देवरे, आशा संसारे, वंदना माने, मिनाबाई मंडल, शोभा शिरसाठ, अनिता तायडे, अरुणा दासर, भाग्यश्री माने, सोनल मोरे यांचेसह अनेक महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.

हेही वाचा : पुढच्या आठड्यात या दिवशी सुप्रिया सुळे जळगाव जिल्हा दौऱ्यावर; पाचोऱ्यालाही येणार, असे असेल नियोजन

बातमी शेअर करा !
Share
Tags: mla kishor patilpachora shivesnashivsenasunitatai patilsuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

July 16, 2026
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page