• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा येथे महाविकास आघाडीकडून महायुतीच्या सरकारविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 3, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा येथे महाविकास आघाडीकडून महायुतीच्या सरकारविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 3 सप्टेंबर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना नुकतीच घडली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीकडून महायुती सरकारच्याविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी सत्ताधारी नेत्यांच्या जोडे मारत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी –
पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मालवण येथील घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यावतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, महायुती सरकारचा निषेध, आदी घोषणा देण्यात आल्या. यानंतर घटनेच्या निषेधार्थ नायब तहसिलदार कुमावत यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनात यांची होती उपस्थिती –
आंदोलनात काँग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील, इरफान मनियार, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष इस्माईल तांबोळी, शिवसेना उबाठाचे उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, माजी उपजिल्हा प्रमुख अॅड. अभय पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, माजी शहरप्रमुख भरत खंडेलवाल, शहर प्रमुख अनिल सावंत,अरुण तांबे, ज्ञानेश्वर चौधरी, युवा सेना उपजिल्हाप्रमुख संदीप जैन, पप्पू राजपूत, उपशहर प्रमुख अभिषेक खंडेलवाल, युवा सेना तालुका प्रमुख शशी पाटील, अरुण तांबे, युवा सेना शहरप्रमुख मनोज चौधरी, उपशहर प्रमुख गजानन सावंत, उपशहर प्रमुख पप्पू जाधव, खंडू सोनवणे, बंडू मोरे, ज्ञानेश्वर चौधरी, नामदेव चौधरी, गजू पाटील, प्रशांत पाटील, हरिभाऊ पाटील, राकेश सोनवणे, बबलू भोई, संतोष पाटील, गांगुर्डे धर्मराज पाटील, राजू गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष विकास पाटील, विधानसभा प्रमुख नितीन तावडे, शहर अध्यक्ष अजहर खान, आदी उपस्थित होते.

हेही वाचा : खान्देश, मराठवाडा अन् विदर्भात पावसाचा जोर कायम! जळगाव जिल्ह्याचा ‘असा’ आहे आजचा हवामान अंदाज

बातमी शेअर करा !
Share
Tags: jode maro protestjode maro protest in pachoramahavikasaghadimahayuti governmentpachora latest newspachora livesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | जळगाव जिल्ह्यातील 100 गावांत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका; 200 गावांत ‘आदर्श सेवा केंद्रे’ उभारण्यात येणार

VIDEO | जळगाव जिल्ह्यातील 100 गावांत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका; 200 गावांत ‘आदर्श सेवा केंद्रे’ उभारण्यात येणार

September 9, 2026
फिनटेक क्षेत्राने पेमेंट्सपलीकडे क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक व पेन्शन सेवांचा विस्तार करावा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

फिनटेक क्षेत्राने पेमेंट्सपलीकडे क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक व पेन्शन सेवांचा विस्तार करावा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

September 9, 2026
VIDEO | ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा प्रशासक म्हणून सरपंच की शासकीय अधिकारी? जळगाव जिल्हा परिषदेला शासनाच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा

VIDEO | ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा प्रशासक म्हणून सरपंच की शासकीय अधिकारी? जळगाव जिल्हा परिषदेला शासनाच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा

September 9, 2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत रचनात्मक बदल; परीक्षा प्रक्रियेत सुसूत्रता – अध्यक्ष विवेक भीमनवार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत रचनात्मक बदल; परीक्षा प्रक्रियेत सुसूत्रता – अध्यक्ष विवेक भीमनवार

September 8, 2026
विकासकामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना कालबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’चे निर्देश

विकासकामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना कालबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’चे निर्देश

September 8, 2026
महाराष्ट्र 33 हजार 872 स्टार्टअप्ससह देशात अव्वल; मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

महाराष्ट्र 33 हजार 872 स्टार्टअप्ससह देशात अव्वल; मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

September 8, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page