• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जामनेर

जामनेर तालुक्यातील करमाड-पळासखेडा शिवरस्ता शेतकऱ्यांसाठी खुला; प्रशासनाने नेमकी कशी केली कारवाई?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 19, 2025
in जामनेर, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जामनेर तालुक्यातील करमाड-पळासखेडा शिवरस्ता शेतकऱ्यांसाठी खुला; प्रशासनाने नेमकी कशी केली कारवाई?

जामनेर, 19 एप्रिल : जामनेर तालुक्यातील करमाड-पळासखेडा येथील सुमारे 3 किमी लांबीच्या शिवरस्त्यापैकी सुमारे अर्धा किमी अंतर अतिक्रमणग्रस्त होते. या अतिक्रमणामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी मोठा अडथळा येत होता.

ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी अनेक वेळा संबंधित शेतकऱ्यांना सामंजस्याने रस्ता मोकळा करण्यासाठी विनंती केली. मात्र, दोन शेतकऱ्यांनी मोजणी होईपर्यंत रस्ता न खुला करण्याची भूमिका घेतल्याने रस्ता मोकळा होऊ शकला नव्हता.

या पार्श्वभूमीवर दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी उप अधीक्षक, भूमी अभिलेख जामनेर यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत, पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करून संबंधित अतिक्रमण हटवण्यात आले व रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला. दरम्यान, या कारवाईमुळे सुमारे 70 ते 90 शेतकऱ्यांना रस्त्याचा थेट लाभ मिळणार असून शेतीमाल वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शिवरस्ता खुला झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले असून, तालुक्यातील इतर अडथळा आलेल्या पानंद रस्त्यांसाठीही प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी पुढाकार घेतला. यावेळी ग्राम महसूल अधिकारी नितीन ब्याळे, रवींद्र घुले, ग्रामपंचायत अधिकारी, भूमी अभिलेख कर्मचारी, सरपंच, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : Nashik Crime : साखरपुड्यात होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मारली मिठी अन् लग्नाच्याच दिवशी होणाऱ्या नवऱ्याने केली आत्महत्या

बातमी शेअर करा !
Share
Tags: jamner newskarmad palaskheda shivarasthasuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chalisgoan News: चाळीसगावमध्ये सुमारे 58.94 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

Chalisgoan News: चाळीसगावमध्ये सुमारे 58.94 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

July 28, 2026
‘उमेद’च्या माध्यमातून राज्यात महिला बचत गट नोंदणी व 1 कोटी लखपती दीदी संकल्प अभियान

‘उमेद’च्या माध्यमातून राज्यात महिला बचत गट नोंदणी व 1 कोटी लखपती दीदी संकल्प अभियान

July 27, 2026
नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अनोखा संगम; भव्य दिंडी सोहळा उत्साहात

नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अनोखा संगम; भव्य दिंडी सोहळा उत्साहात

July 27, 2026
जळगाव जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 53 हजार 896 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 53 हजार 896 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

July 27, 2026
जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

July 26, 2026
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

July 25, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page