• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी प्रविण पाटील यांना कृषी विभागाचा उद्यानपंडीत पुरस्कार जाहीर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 24, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी प्रविण पाटील यांना कृषी विभागाचा उद्यानपंडीत पुरस्कार जाहीर

ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा (जळगाव), 24 फेब्रुवारी : पाचोरा तालुक्यातील राजुरी येथील प्रगतशील शेतकरी प्रविण रामराव पाटील यांना यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून “उद्यानपंडीत पुरस्कार – 2020” जाहीर झाला आहे. याबाबतचे शासनाने परिपत्रक जारी केले आहे. शेतकरी पुरस्कार मिळविणाऱ्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील 12 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांच्या पुरस्काराने गौरव केला जातो. यानिमित्त 2020, 2021,2022 या वर्षासाठीचे विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, उद्यानपंडीत पुरस्कार – 2020 हा प्रविण पाटील यांना जाहीर करण्यात आला.

खान्देशातील 18 शेतकऱ्यांना पुरस्कार –
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून खान्देशातील 18 शेतकऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जळगावातील 12, धुळे 1 आणि नंदुरबारातील 5 शेतकऱ्यांना कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

विविध श्रेणीतून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेले पुरस्कार –

  • जिजामाता कृषीभूषण पुरस्कार – 2020
    राजश्री राजेश पाटील (हिंगोणे, ता. अमळनेर)
  • कृषीभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार – 2020
    आशिषकुमार प्रविणभाई पटेल (चाळीसगाव)
  • युवा शेतकरी पुरस्कार 2020
    मल्हार प्रल्हाद कुंभार (चोरवड ता. पारोळा)
  • वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) 2020
    प्रशांत वसंत महाजन (तांदळवाडी, ता. रावेर)
  • वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) 2020
    रज्जाक अमीर तडवी (धानोरा, ता. चोपडा)
  • जिजामाता कृषीभूषण पुरस्कार – 2021
    सिमा धनंजय पाटील (पिंप्री ता. चाळीसगाव)
  • वसंतराव नाईक शेतकरी मित्र पुरस्कार 2021
    नाना भाऊसिंग पाटील (पिंप्री, ता. चाळीसगाव)
  • युवा शेतकरी पुरस्कार 2021
    मोहन सिताराम वाघ (गोरनाळा, ता. जामनेर)
  • वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) 2021
    निळकंठ दगडू पाटील (राजवड ता. पारोळा)
  • वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार सन 2022
    रविंद्र माधवराव महाजन (जामनेर)
  • वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) 2022
    ज्ञानेश्वर जोगीलाल पाटील (कुसुंबा, ता.चोपडा)
बातमी शेअर करा !
Share
Tags: Farmer Awardjalgaon newsmaharastra government

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

July 18, 2026
नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 17, 2026
सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2026
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

July 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page