• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पारोळा तालुक्यातील मल्हार कुंभार यांना सरकारचा युवा शेतकरी पुरस्कार जाहीर, जिल्ह्यातील 12 शेतकऱ्यांचा सन्मान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 24, 2024
in जळगाव जिल्हा, चाळीसगाव, चोपडा, जामनेर, ताज्या बातम्या, पाचोरा, रावेर
पारोळा तालुक्यातील मल्हार कुंभार यांना सरकारचा युवा शेतकरी पुरस्कार जाहीर, जिल्ह्यातील 12 शेतकऱ्यांचा सन्मान

संदिप पाटील, प्रतिनिधी
पारोळा (जळगाव), 24 फेब्रुवारी : पारोळा तालुक्यातील चोरवड येथील युवा शेतकरी मल्हार प्रल्हाद कुंभार यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून “युवा शेतकरी पुरस्कार 2020” जाहीर झाला आहे. याबाबतचे शासनाने परिपत्रक जारी केले आहे. शेतकरी पुरस्कार मिळविणाऱ्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील 12 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांच्या पुरस्काराने गौरव केला जातो. यानिमित्त 2020, 2021,2022 या वर्षासाठीचे विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, नाशिक विभागातून (जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक) या जिल्ह्यातून युवा शेतकरी मल्हार प्रल्हाद कुंभार यांची निवड करण्यात आलेली आहे. यापूर्वी मल्हार कुंभार यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

खान्देशातील 18 शेतकऱ्यांना पुरस्कार –
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून खान्देशातील 18 शेतकऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जळगावातील 12, धुळे 1 आणि नंदुरबारातील 5 शेतकऱ्यांना कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

विविध श्रेणीतून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेले पुरस्कार –

  • जिजामाता कृषीभूषण पुरस्कार – 2020
    राजश्री राजेश पाटील (हिंगोणे, ता. अमळनेर)
  • कृषीभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार – 2020
    आशिषकुमार प्रविणभाई पटेल (चाळीसगाव)
  • उद्यानपंडीत पुरस्कार – 2020
    प्रविण रामराव पाटील (राजुरी ता. पाचोरा)
  • वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) 2020
    प्रशांत वसंत महाजन (तांदळवाडी, ता. रावेर)
  • वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) 2020
    रज्जाक अमीर तडवी (धानोरा, ता. चोपडा)
  • जिजामाता कृषीभूषण पुरस्कार – 2021
    सिमा धनंजय पाटील (पिंप्री ता. चाळीसगाव)
  • वसंतराव नाईक शेतकरी मित्र पुरस्कार 2021
    नाना भाऊसिंग पाटील (पिंप्री, ता. चाळीसगाव)
  • युवा शेतकरी पुरस्कार 2021
    मोहन सिताराम वाघ (गोरनाळा, ता. जामनेर)
  • वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) 2021
    निळकंठ दगडू पाटील (राजवड ता. पारोळा)
  • वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार सन 2022
    रविंद्र माधवराव महाजन (जामनेर)
  • वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) 2022
    ज्ञानेश्वर जोगीलाल पाटील (कुसुंबा, ता.चोपडा)
बातमी शेअर करा !
Share
Tags: Farmer Awardfarmer newsjalgaon newsmaharastra government

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page