• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आज-उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर, असे आहे नियोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 9, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आज-उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर, असे आहे नियोजन

जळगाव, 9 सप्टेंबर : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे आज 9 सप्टेंबर व 10 सप्टेंबर असे दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते त्यांचा दौरा खालील प्रमाणे आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटणार आहेत.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन जळगाव जिल्हा दौऱ्यावर –
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या नियुक्तीनंतर दोन दिवसाच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून ते या दौऱ्यात ते जिल्ह्यातील शिक्षण, सामाजिक, राजकीय, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

राज्यपालांच्या दौऱ्याचे असे आहे नियोजन –

  • राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज संध्याकाळी 5. 15 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन
  • संध्याकाळी 5.35 वाजता “अजिंठा” शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन
  • संध्याकाळी 5.35 ते 5.45 राखीव, संध्याकाळी 5.45 ते 7 पर्यंत “अजिंठा” शासकीय विश्रामगृह जळगाव येथे संवाद भेटीसाठी राखीव
  • संध्याकाळी 7 ते 7.45 पर्यंत जेवणासाठी राखीव रात्री अजिंठा विश्रामगृह येथे मुक्काम
  • उद्या, मंगळवार 10 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 ते 9.30 राखीव
  • सकाळी 9.30 ते 10.15 “अजिंठा” येथे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी संवाद
  • सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 राखीव
  • दुपारी 1.30 ते दुपारी 2.30 जेवणासाठी राखीव
  • दुपारी 2.30 वाजता जळगाव विमानतळाकडे प्रयाण
  • दुपारी 2.45 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन
  • दुपारी 2.45 ते दुपारी 2.50 पर्यंत जळगाव विमानतळ येथे राखीव
  • दुपारी 2.50. ला जळगाव विमानतळावरून प्रयाण

हेही वाचा : Video : ओळख प्रशासनाची; प्रांताधिकारी पदाच्या जबाबदाऱ्या काय, त्यांचं कामकाज कसं चालतं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: governor cp radhakrishnanjalgaon latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील तरूणांना मिळणार जगभरातील रोजगार संधी; विविध देशातील रोजगारासंबंधी समन्वयासाठी ‘MAHIMA’ संस्थेची स्थापना

राज्यातील तरूणांना मिळणार जगभरातील रोजगार संधी; विविध देशातील रोजगारासंबंधी समन्वयासाठी ‘MAHIMA’ संस्थेची स्थापना

January 18, 2026
यावल-रावेर होणार ‘मोतीबिंदूमुक्त’! आमदार अमोल जावळेंच्या पुढाकाराने 35 ज्येष्ठांना मिळाली नवी दृष्टी

यावल-रावेर होणार ‘मोतीबिंदूमुक्त’! आमदार अमोल जावळेंच्या पुढाकाराने 35 ज्येष्ठांना मिळाली नवी दृष्टी

January 18, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 14 | “1915 साली महात्मा गांधी लोकभवनावर आले होते तेव्हा…!”

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 14 | “1915 साली महात्मा गांधी लोकभवनावर आले होते तेव्हा…!”

January 18, 2026
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेल्या टॉप-5 उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर

जळगाव महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेल्या टॉप-5 उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर

January 17, 2026
Video | Pachora News : बहुळा धरणातून पहिले आवर्तन सुटले; शेतकऱ्यांना रब्‍बी हंगामात होणार मोठा लाभ

Video | Pachora News : बहुळा धरणातून पहिले आवर्तन सुटले; शेतकऱ्यांना रब्‍बी हंगामात होणार मोठा लाभ

January 17, 2026
जीआय-टॅग उत्पादनांमुळे गोव्याचा पारंपरिक वारसा संरक्षित – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

जीआय-टॅग उत्पादनांमुळे गोव्याचा पारंपरिक वारसा संरक्षित – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

January 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page