• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

pune wife murder : शिलाई मशीनची कात्री मानेत खुपसून पत्नीची हत्या, पुण्यातील हादरवणारी घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 23, 2025
in क्राईम, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
pune crime news wife murder

शिलाई मशीनची कात्री मानेत खुपसून पत्नीची हत्या, पुण्यातील हादरवणारी घटना

पुणे – गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधातून खून, बलात्कार, तसेच आर्थिक फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. यातच आता पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात एका पतीने आपल्या पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

शिवदास तुकाराम गीते असे आरोपी पतीचे नाव आहे. पुण्याच्या खराडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पत्नीची हत्या करुन आरोपी पती शिवदास तुकाराम गीते हा पोलीस ठाण्यात हजर झाला. पत्नी आपली मालमत्ता हडप करेल, असे त्याला वाटत असल्याने त्याने ही हत्या केली. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात आपल्या पत्नीची घरघुती कारणावरुन भांडण झाल्याने आणि चारित्र्याच्या संशयावरुन शिलाई मशीनची कात्री मानेत खुपसून हत्या केली.

याप्रकरणी चंदन नगर पोलीस ठाणे यांनी अपराध क्रमांक 40/25, भारतीय न्याय संहिता कलम 103/1 अन्वये नोंद करण्यात आली आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोळपे करत आहे. दरम्यान, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

गृहखात्याने कारवाईची मागणी –

या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणी गृहखात्याने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पुण्यात क्रौर्याला लाजवेल, अशी घटना घडली आहे. पोलिसांचा धाक उरलेला नाही अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे.

हेही वाचा – जळगाव रेल्वे अपघात; 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू, पाचोरा ते माहिजी स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं? A टू Z मुद्दे

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newsmurderpunepune crimepune newswifewife murder

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page