• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जामनेर

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 8, 2024
in जामनेर
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी

शेंदुर्णी, 8 फेब्रुवारी : जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या अंतर्गत माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे जामनेर तालुका अध्यक्ष राहुल सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या जल्लोषात व पारंपारिक वाद्य लावून जयंती साजरी करण्यात आली.

या जयंतीचे आयोजन गौतम नगर येथील उपासक शरद निकम, गौतम घोडेस्वार, आकाश निकम, उत्तम घोडेस्वार, अर्जुन निकम, विजय सपकाळे, विनोद घोडेस्वार, सुरेश घोडेस्वार, प्रवीण इंगळे, रोशन शिरसाट, रवी नन्नवरे, गणेश निकम, रवी गवडे, सागर निकम यांनी केले.

तसेच या कार्यक्रमाचे नियोजन गौतम नगर येथील सर्व उपासिका यांनी केले, आणि भोजनदानाचे नियोजन अंकुश निकम, नारायण घोडेस्वार, भारत निकम, विजय निकम, अजय निकम, संदीप निकम यांनी केले. या जयंतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, शाहूनगर, सम्राट अशोक नगर, नागसेन नगर येथील उपासक-उपासिका या सर्वांनी साथ सहयोग देऊन सहभागी झाले.

हेही वाचा : Chalisgaon Crime : भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार, चाळीसगावमधील धक्कादायक घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: Dr. Babasaheb AmbedkarjamnerRamabai Ambedkar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किस्से लोकभवनाचे – लेख क्र.- 15 |  किस्सा राज्यपालांच्या ‘कुर्सी’चा

किस्से लोकभवनाचे – लेख क्र.- 15 | किस्सा राज्यपालांच्या ‘कुर्सी’चा

January 24, 2026
उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 24, 2026
Jalgaon News : पंचायत समिती अमळनेर येथील बनावट कागदपत्र प्रकरणी गुन्हा दाखल

Jalgaon News : पंचायत समिती अमळनेर येथील बनावट कागदपत्र प्रकरणी गुन्हा दाखल

January 24, 2026
जळगावात निलेश सोनवणे यांना ‘तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक’ पुरस्कार प्रदान

जळगावात निलेश सोनवणे यांना ‘तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक’ पुरस्कार प्रदान

January 23, 2026
गोव्यासाठी १६ हजार ५१२ कोटींच्या पतपुरवठ्याचा आराखडा सादर; कृषी, मत्स्यव्यवसाय व हरित उपक्रमांना संस्थात्मक पतपुरवठ्यावर भर

गोव्यासाठी १६ हजार ५१२ कोटींच्या पतपुरवठ्याचा आराखडा सादर; कृषी, मत्स्यव्यवसाय व हरित उपक्रमांना संस्थात्मक पतपुरवठ्यावर भर

January 23, 2026
Big Breaking! दिव्यांग तपासणीत तफावत आढळली अन् जिल्हा परिषदेच्या आणखी 6 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Big Breaking! दिव्यांग तपासणीत तफावत आढळली अन् जिल्हा परिषदेच्या आणखी 6 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

January 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page