• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“उन्मेश पाटलाच्या डोक्यावर परिणाम झालाय,” एकेरी उल्लेख करत मंत्री गिरीश महाजन यांचा पलटवार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 17, 2024
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
“उन्मेश पाटलाच्या डोक्यावर परिणाम झालाय,” एकेरी उल्लेख करत मंत्री गिरीश महाजन यांचा पलटवार

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

नाशिक, 17 मे : रामदेववाडी अपघात प्रकरणावरून माजी खासदार उन्मेश पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप केला होता. दरम्यान, यावर मंत्री गिरीश महाजन यांनी एकेरी उल्लेख करत पलटवार केला. उन्मेश पाटीलच्या डोक्यावर परिणाम झालाय, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. ते नाशिकमध्ये माध्यमांसोबत बोलत होते.

काय आहे संपूर्ण बातमी? –
रामदेववाडी अपघात प्रकरणात संदर्भात बोलताना उन्मेश पाटील म्हणाले होते की, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून अपघातात दोषी असलेल्यांना संरक्षण दिले जात आहे. गोरगरीबांवर अन्याय करण्याचे काम ते करत आहेत. दोषींना मुंबईला पाठवण्यात यांचा हात असल्याचा आरोप रामदेववाडी अपघात प्रकरणात उन्मेश पाटील यांनी केला होता. दरम्यान, उन्मेश पाटलाच्या डोक्यावर परिणाम झालाय, असा पलटवार आता मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन –
नाशिकमध्ये माध्यमांसोबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, उन्मेश पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. ज्याठिकाणी हा अपघात घडला. त्याठिकाणाची माणसे ही माझ्याच मतदारसंघातील असून अतिशय गरीबीची त्यांची परिस्थिती आहे. म्हणून मी स्वतः 11 वाजेपासून 2.30 वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्येच होतो. मी पोलिसांसोबत बोललो. गुन्हा दाखल करायला लावला. त्या गाडीत गांज्याच्या पुड्या होत्या. त्याचाही उल्लेख मी त्याठिकाणी करायला लावला.

“निकालाच्या वेळेला समोर ये ” –
“ग्रामस्थांनी गाडीवाल्याला मोठ्या प्रमाणात मारहाण केल्याने त्यांला मुंबईला हलवावे लागले. मात्र, तरीही त्याचावर गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणून काही तरी वेळ्यासारखे बरबळायचं आणि काहीही बोलयाचे. मला मात्र, उन्मेश पाटलाला उत्तर द्यायची गरज नाही. त्याला म्हणा 4 तारखेला निकालाच्या वेळेला समोर ये आणि बघ आपली जिल्ह्यात काय पथ आहे तर,” असा एकेरी उल्लेख करत मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार पलटवार केला.

हेही वाचा : “लोकशाहीचा खून करण्याचे काम हे मंत्री करताये”, रामदेववाडी अपघातप्रकरणावरून उन्मेश पाटील यांचा नेमका कुणावर आरोप?

बातमी शेअर करा !
Share
Tags: girish mahajangirish mahajan on unmesh patilramdevvadi accident caseunmesh patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

February 10, 2026
मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 10, 2026
दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

February 9, 2026
Video | दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी प्रशासन सज्ज; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

Video | दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी प्रशासन सज्ज; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

February 9, 2026
खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक तयारीसाठी महत्त्वाचा टप्पा- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक तयारीसाठी महत्त्वाचा टप्पा- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

February 9, 2026
लाडकी बहिण योजनेसंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रशासनाला महत्वाचे आदेश

लाडकी बहिण योजनेसंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रशासनाला महत्वाचे आदेश

February 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page