• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video | “…..अन् नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली 25 लाखांची घोषणा!” दसरा मेळाव्यात नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 3, 2025
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Video | “…..अन् नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली 25 लाखांची घोषणा!” दसरा मेळाव्यात नेमकं काय म्हणाले?

मुंबई, 3 ऑक्टोबर : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र येथे पक्ष तर मदत पाठवतच आहे. मात्र, शिवसैनिकांनी याठिकाणी मदत पाठवली पाहिजे. यामुळे जळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने 25  लाख रूपयांची मदत जाहीर करत असून पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही कार्यक्रमानंतर याबाबतचा धनादेश सुपूर्द करू, अशी घोषणा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. मुंबईत पार पडलेल्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते.

मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –

मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या वल्गनेसाठी हा दसरा मेळावा नाहीये. सर्वात आधी शेतकऱ्यांना मदत करणे हे आमचं पहिले लक्ष्य आहे. एकनाथ शिंदे यांनी जेवढ्या बैठका त्यांनी घेतल्या त्या फक्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घेतल्या. यामुळे मी त्यांचे आभार मानतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


दरम्यान, खरडून गेलेल्या शेतकऱ्यांची, पाण्याखाली गेलेल्या शेतकऱ्यांची शेती, पाणीमध्ये गेलेले शेतकऱ्यांची घरे, पाण्यामध्ये वाहून गेलेली पीके यासाठी सरकार तर मदत करतच आहे. मात्र, पक्ष म्हणून आम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू अशी मी खात्री देतो, असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

शिवसेनाप्रमुखांनी शिकवलेल्या 80% समाजसेवा आणि 20% राजकारण या तत्त्वाचा उल्लेख यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. दरम्यान, ईर्ष्यावाडी घटनेच्या वेळी शिंदे यांनी मुख्यमंत्री असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांसाठी धाव घेतल्याचे सांगत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी संजय राऊत यांना भूत म्हणून संबोधत, त्यांना माईक दिसले नाहीत तर त्यांच्या अंगामध्ये चुडेल चढते, अशी टीका देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली.

हेही वाचा : Video | जळगाव जिल्ह्यात प्रथमच अश्वपूजन; ‘साईमत’ ग्रुपच्या बऱ्हाटे कुटुंबियांचा उपक्रम, पहा व्हिडिओ

बातमी शेअर करा !
Share
Tags: dasara melawadcm eknath shindeheavy rainmarathi newsminister gulabrao patilmumbai

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page