• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“त्यांनी तसंच करून दाखवलं! म्हणून, एकनाथ शिंदेंना…”, मंत्री गुलाबराव पाटील यांचा विरोधकांना इशारा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 22, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
“त्यांनी तसंच करून दाखवलं! म्हणून, एकनाथ शिंदेंना…”, मंत्री गुलाबराव पाटील यांचा विरोधकांना इशारा

जळगाव, 22 फेब्रुवारी : आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की, जे माझ्यासोबत आले त्यांना निवडणुकीत पराभूत होऊ देणार नाही. आणि त्यांनी तसेच करून दाखवले. म्हणून एकनाथ शिंदे यांना कोणीही हलक्यात घेऊ नये, असा इशारा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि विधानसभेत अजित दादा-देवेंद्रजींच्या साक्षीने सांगितले होते की, माझ्यासोबत जे आलेले आहेत, त्यांना या निवडणुकीत तसेच पुढच्या निवडणुकीत पराभूत होऊ देणार नाही, अशापद्धतीचे काम करून दाखवेन. आणि महायुतीत आम्ही दोनशेच्या पार जागा निवडून आणून दाखवू.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले की, 80 जागा लढवूनही आम्ही 60 जागा जिंकू शकतो. तसेच आम्ही तिघं (देवेंद्र-फडणवीस-एकनाथ शिंदे-अजित पवार) जण मिळून सरकार आणू शकतो, अशापद्धतीचे चित्र त्यांनी या ठिकाणी निर्माण केलंय. त्यामुळे त्यांना कोणीही हलक्यात घेऊ नका, अशा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना दिला आहे.

Video : 2 Years of Suvarna Khandesh Live News : सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या 2 वर्षातील यशस्वी कामगिरीचा आढावा

बातमी शेअर करा !
Share
Tags: eknath shindegulabrao patilmarathi newspolitical newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page