• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Minister Gulabrao Patil : ‘अनेकांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग केलं पण….’, आव्हाण्यात मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 26, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
minister gulabrao patil in avhane

'अनेकांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग केलं पण....', आव्हाण्यात मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले?

आव्हाणे (जळगाव), 26 जानेवारी : अनेकांनी मंत्रीपदासाठी लॉबिंग केलं, पण मी कधी त्यांच्याकडे गेलो नाही. ज्या माणसाला पद द्यायची असतात, त्याला किती टेन्शन असतं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्यांनी विश्वास ठेवला आणि तिसऱ्यांदा मला कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. आव्हाणे येथील आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते.

नेमकं काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील –

आव्हाणे येथील कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, तीन जणांचं सरकार असल्यामुळे सरकारमध्ये थोड्या कसरती आल्या. पण जनतेच्या आशीर्वादाने चौथ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेण्याची संधी मला मिळाली. मंत्री होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये बरेच वरिष्ठ आमदार होते. आपल्या महाराष्ट्रात 70 आमदार हे तिसऱ्यांना विजयी झाले आहेत. 40 आमदार हे चौथ्यांदा विजयी झाले आहेत आणि आम्ही 20 आमदार असे आहोत, जे पाचवेळा निवडून आले आहोत. त्यामुळे मंत्री होईल की नाही, याची शाश्वती नव्हती.

पण ज्यावेळी उपमुख्यमंत्री होण्यासाठी शिंदेसाहेबांनी नकार दिला, त्यावेळी आम्ही सर्वांनी विनंती केली की आपण सत्तेत असले पाहिजे. कारण, एकनाथ शिंदे नावाच्या चेहऱ्याने सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे. देवेंद्रभाऊ सुद्धा आपल्या काळात उपमुख्यमंत्री झाले होते. त्यांनी मोठी मन दाखवलं होतं. तर आपणही मोठं मन दाखवलं पाहिजे आणि उपमुख्यमंत्री पद घेतलं पाहिजे, शेवटी तुमचे दोघांचे विचार सारखे आहेत. त्यांनी सगळ्या आमदारांचा याठिकाणी मान ठेवला.

अनेकांनी मंत्रीपदासाठी लॉबिंग केलं, पण मी कधी त्यांच्याकडे गेलो नाही. ज्या माणसाला पद द्यायची असतात, त्याला किती टेन्शन असतं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्यांनी विश्वास ठेवला आणि तिसऱ्यांदा मला कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली.

जेव्हा आम्ही प्रचारात फिरायचो, तेव्हा मी 100 टक्के निवडून येईल, असा आत्मविश्वास मला होता. पण मला सांगायला अभिमान वाटेल, ज्या समाजाचं भांडवल देवकर आप्पांनी केलं, त्याच मराठा समाजाने मला 45 टक्के मते दिली. त्यामुळे सामाजिक वातावरण पूर्ण धुतलं गेलं. कोळी समाज, लेवा पाटील समाज, धनगर समाज आपल्यासोबत 80 टक्के राहिला. मराठा समाजासह सर्व लहान समाज आपल्यासोबत राहिले.

हेही वाचा – केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील एकूण 14 जणांचा समावेश, जाणून घ्या संपुर्ण यादी एका क्लिकवर

बातमी शेअर करा !
Share
Tags: avhaneeknath shindegulabrao patilmahayuti governmentmahayuti sarkarshivsena

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page