• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

पारोळा शहर पाणीपुरवठा योजनेची महत्वपूर्ण बैठक, आमदार चिमणराव पाटील यांनी प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

पारोळा शहराला ऑगस्ट अखेरपर्यंत 5 ते 6 दिवसांआड पाणीपुरवठा होणार, तसेच ऑक्टोबर अखेरपर्यंत दैनंदिन पाणीपुरवठा सुरु होणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 13, 2024
in पारोळा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
पारोळा शहर पाणीपुरवठा योजनेची महत्वपूर्ण बैठक, आमदार चिमणराव पाटील यांनी प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

सुनिल माळी, प्रतिनिधी

पारोळा, 13 ऑगस्ट : आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांनी उपस्थितीत पारोळा शहर पाणीपुरवठा योजनेची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत पारोळा शहर पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली. आज  अखेर या योजनेचे 75 ते 80 टक्के काम पूर्णत्वास आले असून शहराला ऑगस्ट अखेरपर्यंत 5 ते 6 दिवसांआड पाणीपुरवठा होणार आहे. तसेच ऑक्टोबर अखेरपर्यंत दैनंदिन पाणीपुरवठा सुरु करण्याचा आमचा मानस असल्याचे यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.

पाणी पुरवठ्यासाठी 53.60 कोटी मंजूर –
पारोळा शहराचा पाणी प्रश्न हा अतिशय ज्वलंत विषय असून हा पाणीप्रश्न कायमचाच मिटावा व शहराला शिरपूर प्रमाणेच गुणवत्तेपूर्ण शुध्द पाणीपुरवठा दैनंदिन व्हावा यासाठी आ. चिमणराव पाटील यांनी वेळोवेळी योग्य तो आवश्यक पाठपुरावा करत पारोळा शहराची पाणी पुरवठा योजना मंजूर करून 53.70 कोटी रुपयांना मंजुरी मिळवून आणली. या कामाची तातडीने सुरुवात करून शहराला त्वरित पाणीपुरवठा कसा उपलब्ध होईल, यासाठी हे काम प्रत्यक्षात सुरु करण्यासाठी अधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक आयोजित करीत, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करेपर्यंत अहोरात्र प्रयत्न केले.

पारोळा शहर पाणीपुरवठा योजनेची महत्वपूर्ण बैठक –
आमदार चिमणराव पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर शिंदे, पाणी पुरवठा अभियंता प्रियंका जैन, नगरअभियंता सुमित पाटील, मक्तेदार प्रतिनिधी रंजन महाजन, प्रकल्प सल्लागार प्रतिनिधी हेमंत कोल्हे, गजानन रबाडे, तुषार शिंपी यांचेसमवेत पारोळा शहर पाणीपुरवठा योजनेची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सध्याचे सुरु असलेले काम व सदरील योजना पूर्णत्वास येण्यासाठी आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्याचा सूचना यावेळी आमदार पाटील यांनी दिल्या.

हेही वाचा : Unmesh Patil Interview : ‘एकतर नार-पार नाहीतर हद्दपार…’, उन्मेश पाटील यांची Exclusive मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: mla chimanrao patilparolaparola latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा परिषदेत राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा

जळगाव जिल्हा परिषदेत राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा

June 26, 2025
राज्याची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 26, 2025
रूग्णालयीन सुरक्षा सेवांना मुदतवाढ तसेच सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांना निवदेन

रूग्णालयीन सुरक्षा सेवांना मुदतवाढ तसेच सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांना निवदेन

June 26, 2025
महाराष्ट्रासाठी खूशखबर! वीज स्वस्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती, नेमकी बातमी काय?

महाराष्ट्रासाठी खूशखबर! वीज स्वस्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती, नेमकी बातमी काय?

June 26, 2025
किनारपट्टी भागात पावसासाठी पोषक वातावरण; राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे, जळगावचा हवामान अंदाज काय?

किनारपट्टी भागात पावसासाठी पोषक वातावरण; राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे, जळगावचा हवामान अंदाज काय?

June 26, 2025
Pachora News : शिक्षकाची शाळेतच आत्महत्या, पाचोरा शहरातील धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं?

आर्थिक शिस्त, गतिमान प्रशासनासाठी समितीची प्रभावी कार्यपद्धती ठरविणार – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

June 25, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page