• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home Uncategorized

महायुती सरकारने नारी शक्तीचा सन्मान केला; आमदार किशोर आप्पा पाटील यांचे प्रतिपादन

पाचोऱ्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माळी समाज बांधवांची संवाद बैठक संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 6, 2024
in Uncategorized
महायुती सरकारने नारी शक्तीचा सन्मान केला; आमदार किशोर आप्पा पाटील यांचे प्रतिपादन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 6 नोव्हेंबर : लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवून तसेच मुलींना मोफत शिक्षण देऊन महायुती सरकारने नारी शक्तीचा सन्मान केला, असे प्रतिपादन पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले. पाचोऱ्यातील तुळजाई जिनिंग मोंढाळा रोड परिसरात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माळी समाज बांधवांची संवाद बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
आमदार किशोर आप्पा पाटील उपस्थितांसोबत संवाद साधताना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेरोजगाराची समस्या लक्षात घेता राज्यातील 25 लाख तरूणांना सरकारच्या विविध विभागात नोकरी देण्याचे प्रयत्न केले. तसेच मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात देवदर्शनाचा लाभ मिळाला. राज्यातील तरूण-तरूणी, शेतकरी तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजना अशाच प्रकारे पुढे चालू ठेवण्यासाठी महायुतीचे सरकार पुन्हा आणावे लागेल, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले.

महात्मा फुले यांचे स्मारक उभारणार –
मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे काम केले. आता ज्या-ज्याठिकाणी माळी समाजबांधव आहेत. त्या-त्याठिकाणी महात्मा फुले यांचे स्मारक उभारण्याचे काम येणाऱ्या काळात केले जाईल, अशी ग्वाही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली. तसेच माळी समाजाच्या मंगल कार्यालयासाठी 50 लाख रुपयांचा निधी देण्यात काम करू, असेही ते म्हणाले. दरम्यान, पाचोरा शहरातील महात्मा ज्योतिबा फुले आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे उभारणी करण्याचे काम सुरू झाले असून लवकरच त्यांचे काम पुर्णत्वास येईल, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

‘मतदारसंघात एक नवा इतिहास घडवायचाय!’ –
विरोधक मला सर्व बाजूने घेरण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने मी त्यांच्यासमोर डगमगत नाही. मी विरोधकांवर बोलण्यापेक्षा मला विकासावर बोलायला आवडतं. यामुळे मी प्रचारासाठी गावागावात जात असताना मतदारांमध्ये प्रचंड उत्साह असून येत्या 20 नोव्हेंबरची वाट मतदार पाहत आहेत. पाचोरा-भडगाव मतदारसंघात एक नवा इतिहास घडवायचाय, अशा आशेवर ते बसलेले आहेत, असेही आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.

‘मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी’ –
सरकारचे हात बळकट करण्यासाठी तुमच्या प्रतिनिधीची निवड तुम्हाला करून द्यावी लागेल. आणि मला खात्री आहे की, मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी आशीर्वाद देऊन प्रचंड मतांनी विजयी करेल, असा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी माळी समाजबांधवांसह शिवसेना, भाजप, रिपाईसह महायुतीतील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : Special Report : पाचोऱ्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष, जळगाव जिल्ह्यात ‘या’ उमेदवारांमध्ये होणार काट्याची टक्कर

बातमी शेअर करा !
Share
Tags: mali samaj samvad melavamla kishor appamla kishor appa patilpachora latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page