• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा-भडगाव मतदारसंघ : पिंपळगाव (हरे.) येथील श्री. गोविंद महाराजांच्या दर्शनाने किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचाराची उद्यापासून सुरुवात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 4, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या, भडगाव
पाचोरा-भडगाव मतदारसंघ : पिंपळगाव (हरे.) येथील श्री. गोविंद महाराजांच्या दर्शनाने किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचाराची उद्यापासून सुरुवात

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 4 नोव्हेंबर : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, पिंपळगाव हरेश्वर येथील श्री. गोविंद महाराजांच्या दर्शनाने किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचाराची उद्यापासून सुरुवात होणार आहे. यावेळी खासदार स्मिताताई वाघ व आमदार किशोर आप्पा पाटील आणि मठाधिपती शिवानंद महाराज भाजपा-शिवसेना महायुतीचे पदाधिकारी मतदारांच्या भेटीला येणार आहेत.

किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचाराची उद्यापासून सुरूवात –
पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा, राकाँरिपाई महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवार रोजी पिंपळगाव हरेश्वर येथून सुरुवात करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सकाळी 8:30 वाजता संत गोविंद महाराज मंदिरात महाराजांचे दर्शन घेवून प्रचाराचा नारळ वाढवण्यात येणार आहे. यानंतर मतदार बांधवांच्या भेटी घेणार आहेत.

पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन –
या रॅलीसाठी भारतीय जनता पार्टीच्या खासदार स्मिता वाघ यांच्यासह महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, डॉ. शांतीलाल तेली, तालुका प्रमुख सुनील पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, वसंत भाऊ गीते, विनोद महाजन, अनिल महाजन, नंदू पाटील, ज्ञानेश्वर सोनार, रवी गीते, रमेश नाना, सुनील पाटील, राहुल पाटील, इंदल परदेशी, विजय राठोड, बंटी राठोड, किशोर पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी भाजपा-शिवसेना, रिपाई महायुतीचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यात मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय सांगितलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: kishor appa patil campaignmla kishor appamla kishor appa patilpimpalgaon hareshwarsuvarna khandesh livevidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page