• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एसटी बस उद्या सुरू राहणार का?, महामंडळ प्रशासनाने कर्मचाऱ्यांना केले महत्वाचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 3, 2024
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
एसटी बस उद्या सुरू राहणार का?, महामंडळ प्रशासनाने कर्मचाऱ्यांना केले महत्वाचे आवाहन

मुंबई, 3 सप्टेंबर : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन राज्यस्तरावरील 13 संघटनेची कृती समितीनं संपाची हाक दिल्यानुसार आजपासून संप पुकारण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना महत्वाचे आवाहन केले आहे.

एसटी महामंडळाने केले महत्वाचे आवाहन –
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जारी केलेल्या एका पत्रात नमूद करण्यात आले आहे की, उद्या, दिनांक 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगार संघटनांच्या कृती समितीला त्यांच्या मागण्यांबाबत बैठकीस बोलावले आहे. तरी महामंडळाच्या कर्मचारी बंधू-भगिनींनी ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

जळगाव जिल्ह्यात काय होती नेमकी स्थिती? –
जळगाव शहरातील बस आगार हे आज पुर्णतः बंद होते. तर चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ हे बस आगारातील कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करत बंदची हाक दिली. तसेच पारोळा आणि चोपडा, भडगाव, इत्यादी ठिकाणचे बस आगार अंशतः सुरू असल्याचे दिसून आले. दरम्यान, काही प्रवाशी या बसस्थानकांवर तात्कळत बसल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचे देखील चित्र दिसून आले आहे तर काही ठिकाणी शुकशुकाट होता.

एसटी कर्मचाऱ्यांच्या काय आहेत मागण्या? –

  • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे.
  • वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप करावे.
  • नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट 5000 रुपये हजार मिळावेत.
  • 2018 ते 2024 पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी.
  • शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ मिळावी.
  • 58 महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी मिळावी.
  • 57 महिन्यांच्या कालावधीचा घरभाडे भत्त्याची थकबाकी मिळावी.
  • प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक मिळावा.

हेही वाचा : दोन महिलांसह वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा होणार दाखल, पालकमंत्र्यांनी दिले वेळेत काम करण्याचे अल्टीमेटम

बातमी शेअर करा !
Share
Tags: bus depotcm eknath shindeMSRTCst worker strikestrikesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

May 14, 2026
उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

May 12, 2026
नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

May 12, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 11, 2026
Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

May 11, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

May 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page