• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News : “….त्यामुळे आज कारवाई!”, पाचोऱ्यात अतिक्रमणविरोधातील कारवाईनंतर मुख्याधिकारी नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 16, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora News : “….त्यामुळे आज कारवाई!”, पाचोऱ्यात अतिक्रमणविरोधातील कारवाईनंतर मुख्याधिकारी नेमकं काय म्हणाले?

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 16 फेब्रुवारी : पाचोरा नगरपालिकेच्या अंतर्गत शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरातील राखीव जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. यावरून गाळे धारकांनी अतिक्रमणसंदर्भातील तसेच याठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. यामुळे आज पाचोरा नगरपालिकेच्यावतीने अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दिलीय. यावेळी पोलीस प्रशासनाचे देखील सहकार्य मिळाले असल्याचे त्यांनी स्पष्ठ केले.

नगरपालिकेची अतिक्रमणाविरोधात कारवाई –
पाचोऱ्यात अतिक्रमणविरोधात नगरपालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले. पाचोरा शहरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात आज सकाळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या उपस्थितीत अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यात आली. नगरपालिकेचे कर्मचारी तसेच पोलीस प्रशासन यांच्या सोबतीने अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी देवरे यांनी अतिक्रमण संदर्भात कारवाईची माहिती दिली.

मुख्याधिकारी मंगेश देवरे म्हणाले की, पाचोऱ्यातील गाळे धारकांनी अतिक्रमणसंदर्भातील तसेच याठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी केल्यावरून अतिक्रमणविरोधातील कारवााई करण्यात आली आहे. तसेच ही जागा मोकळी करून येत्या काळात याठिकाणी कंपाऊंड करून वाहन पार्किंगची व्यवस्था करणयात येईल. दरम्यान, अतिक्रमणविरोधातील कारवाईसाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळाल्याचे मंगेश देवरे यांनी सांगितले.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: encroachmentmangesh deorepachora municipalitypachora news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

June 15, 2025
“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

June 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page