• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बुद्ध पौर्णिमेनिमित्त यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ कार्यक्रम; ‘असे’ आहे नियोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 10, 2025
in जळगाव जिल्हा, चोपडा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, यावल, रावेर
बुद्ध पौर्णिमेनिमित्त यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ कार्यक्रम; ‘असे’ आहे नियोजन

जळगाव, 12 मे : यावल वनविभागाच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘निसर्ग अनुभव’ उपक्रमांतर्गत प्राणीगणना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख व सहाय्यक वनसंरक्षक, चोपडा प्रथमेश हाडपे यांच्या संकल्पनेतून यावल वनविभागातील चोपडा ते रावेर वनक्षेत्रातील जंगल भागात एकूण 39 मचाणांची उभारणी करण्यात आली आहे.

प्रत्येक मचानावर एकावेळी 3 ते 4 व्यक्ती बसू शकतात. यामध्ये चोपडा वनक्षेत्रात 3, वैजापूर – 7, अडावद – 5, देवझिरी – 5, यावल पूर्व-6, यावल पश्चिम – 5 तर रावेर वनक्षेत्रात 8 मचाणांचा समावेश आहे. प्राणीगणना ही प्रत्यक्षदर्शी निरीक्षण तसेच ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे केली जाणार असून निसर्गप्रेमी, वन्यजीव अभ्यासक व विद्यार्थ्यांसाठी हा एक दुर्मीळ अनुभव ठरणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत निसर्गप्रेमींना रात्रीच्या वेळेस जंगलातील थरारक वातावरणात विविध वन्यजीवांचे दर्शन घेता येणार आहे. विशेषतः बिबट, अस्वल, सांबर, तडस, कोल्हा, चितळ, भेकर, चौशिंगा, साळिंदर, नीलगाय, रानडुक्कर, मोर तसेच विविध पक्ष्यांचे निरीक्षण करता येणार आहे.


या उपक्रमासाठी यावल वनविभागामार्फत प्रती व्यक्ती शुल्क रुपये 500/- आकारण्यात येणार असून त्यामध्ये भोजन व अन्य सुविधा समाविष्ट असतील. सहभागासाठी नोंदणीसाठी QR कोड उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावल वनविभागातील नैसर्गिक पाणवठ्यांची स्वच्छता, दुरुस्ती, नवी पाण्याची व्यवस्था आणि मचाण उभारणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

या कार्यक्रमाचे नियोजन म. वनसंरक्षक (प्रा.) धुळे वनवृत्त श्रीमती निनू सोमराज, म. उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव), प्रथमेश हाडपे आणि सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. यावल वनविभागातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक व वनमजूर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

हेही वाचा : गुड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख समोर, ‘या’ तारखेला वेळेआधीच केरळमध्ये धडकणार

    बातमी शेअर करा !
    Share
    Tags: buddha purnima 2025marathi newsnature experience programsuvarna khandesh liveYawal forest department

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    Jalgaon Crime : मकर संक्रांतीच्या दिवशी भररस्त्यात खून, वाचवायला आलेल्या मुलावरही हल्ला, भोलाणे येथील घटना

    Jalgaon Crime : मकर संक्रांतीच्या दिवशी भररस्त्यात खून, वाचवायला आलेल्या मुलावरही हल्ला, भोलाणे येथील घटना

    January 15, 2026
    एनआयए, आयटीबीपी आणि बीएसएफला नवे प्रमुख; केंद्र सरकारकडून महत्त्वाच्या नियुक्त्या

    एनआयए, आयटीबीपी आणि बीएसएफला नवे प्रमुख; केंद्र सरकारकडून महत्त्वाच्या नियुक्त्या

    January 15, 2026
    Nashik News : कुंभमेळ्यातील विकासकामांची विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून पाहणी

    Nashik News : कुंभमेळ्यातील विकासकामांची विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून पाहणी

    January 15, 2026
    जळगावात सत्ता कुणाची? उद्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान; किती उमेदवार अन् किती मतदार?, वाचा संपूर्ण आकडेवारी

    जळगावात सत्ता कुणाची? उद्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान; किती उमेदवार अन् किती मतदार?, वाचा संपूर्ण आकडेवारी

    January 14, 2026
    Video | “तुमच्यात हिंमत असेल तर समोर येऊन सांगा!”, खासदार संजय राऊत यांचे सत्ताधाऱ्यांना नेमकं आव्हान काय?

    Video | “तुमच्यात हिंमत असेल तर समोर येऊन सांगा!”, खासदार संजय राऊत यांचे सत्ताधाऱ्यांना नेमकं आव्हान काय?

    January 14, 2026
    दिव्यांग तपासणी अहवालात तफावत आढळली अन् ग्रामपंचायत अधिकारी निलंबित; सीईओ मिनल करनवाल यांची कारवाई

    दिव्यांग तपासणी अहवालात तफावत आढळली अन् ग्रामपंचायत अधिकारी निलंबित; सीईओ मिनल करनवाल यांची कारवाई

    January 14, 2026
    • About
    • Contact Us
    • TERM AND CONDITIONS
    © 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    No Result
    View All Result
    • Home
    • जळगाव जिल्हा
      • जळगाव शहर
      • पाचोरा
      • धरणगाव
      • एरंडोल
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • जामनेर
      • पारोळा
      • बोदवड
      • भडगाव
      • भुसावळ
      • यावल
      • रावेर
      • मुक्ताईनगर
    • महाराष्ट्र
    • खान्देश
      • धुळे
      • नंदुरबार
    • देश-विदेश
    • क्राईम
    • व्हिडीओ
    • साहित्य-परंपरा
    • मनोरंजन
    • करिअर
    • WEB STORIES

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    Share

    You cannot copy content of this page