• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

गुड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख समोर, ‘या’ तारखेला वेळेआधीच केरळमध्ये धडकणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 10, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
गुड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख समोर, ‘या’ तारखेला वेळेआधीच केरळमध्ये धडकणार

मुंबई, 10 मे : राज्यात यंदा कडाक्याचा उन्हाळा जाणवत असताना मागील आठ दिवसांपासून राज्यातील विविध भागात ढगाळ वातावरण असून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय. अशातच मान्सूनच्या आगमनाची तारीख समोर आली आहे. येत्या 27 मे रोजी केरळच्या समुद्रकिनार पट्टीवर मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार? –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सर्वसाधारणपणे नैऋत्य मान्सून हा 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि 8 जुलैपर्यंत संपूर्ण देशभरात दाखल होतो. 17 सप्टेंबरच्या सुमारास तो वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात करतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत परतून जातो. मात्र, यंदा मान्सून हा वेळेआधीच दाखल होणार असून येत्या 27 मे रोजी मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.


आयएमडीनुसार, केरळमध्ये 2009 साली मान्सूनचे 23 मे रोजी आगमन झाले होते. जर अपेक्षेप्रमाणे यंदा मान्सूनचे 27 मे रोजी केरळमध्ये आगमन झाले तर काही वर्षांतली ही दुसरी वेळ असणार आहे. यासोबतच मान्सूनच्या लवकर आगमनामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांमध्ये मान्सूनबाबत समाधान असणार आहे.

उष्णतेची लाट कमी;अवकाळीचा फटका –
राज्यात मार्च महिन्याच्या मध्यापासून ते मे महिन्याच्या सुरूवातीपर्यंत मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट होती. नागरिकांना कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागला. मात्र, राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस झाल्याने सध्या उष्णतेची लाट कमी झालीय. यासोबतच पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘पाकिस्तानकडून 400 ड्रोनद्वारे 36 ठिकाणी हल्ला अन् भारतानं दिलं जोरदार प्रत्युत्तर;’ कर्नल सोफिया यांनी पुराव्यासह सगळच सांगितलं

बातमी शेअर करा !
Share
Tags: imdmarathi newsmonsoonmonsoon updatesuvarna khandesh liveweather update

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे आज मरी माता यात्रोत्सव

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे आज मरी माता यात्रोत्सव

September 3, 2026
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीचे मॅपिंग करून शेतीचा अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्या – राज्यमंत्री आशिष जयस्वाल

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीचे मॅपिंग करून शेतीचा अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्या – राज्यमंत्री आशिष जयस्वाल

September 3, 2026
पाचोऱ्याला पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसेस! सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवाशांना मोठा दिलासा

पाचोऱ्याला पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसेस! सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवाशांना मोठा दिलासा

September 2, 2026
Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 2, 2026
रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार; मंत्री संजय सावकारे यांची माहिती

रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार; मंत्री संजय सावकारे यांची माहिती

September 2, 2026
2029 चे लक्ष्य अन् नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन; शाळेपासून मंत्रालयापर्यंत ‘ड्रग्ज’विरोधी मोहीम

2029 चे लक्ष्य अन् नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन; शाळेपासून मंत्रालयापर्यंत ‘ड्रग्ज’विरोधी मोहीम

September 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page