• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Video : जळगाव रेल्वे अपघात नेपालच्या महिलेचा मृत्यू; आईच्या मृत्यूनंतर मुलगा घटनास्थळी पोहोचला, नेमकं काय कारण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 23, 2025
in पाचोरा, खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, व्हिडीओ
Video : जळगाव रेल्वे अपघात नेपालच्या महिलेचा मृत्यू; आईच्या मृत्यूनंतर मुलगा घटनास्थळी पोहोचला, नेमकं काय कारण?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

परधाडे, (पाचोरा), 23 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील माहिजी ते परधाळे स्टेशनदरम्यान झालेल्या रेल्वे अपघातामुळे समाजमन सुन्न झाले आहे. या रेल्वे अपघातात आतापर्यंत एकूण 13 जणांचा मृत्यू झालाय तर जखमींवर सध्या उपचार सुरू आहे. दरम्यान, या रेल्वे अपघातात मुळच्या नेपालच्या असलेल्या कमला भंडारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर आज त्यांचा मुलगा तोपेंद्र भंडारी याने घटनास्थळी दाखल झाला.

आईच्या मृत्यूनंतर मुलगा घटनास्थळी पोहोचला –
नेपालमधील कमला भंडारी यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांचा मुलगा तोपेंद्र भंडारी हा जळगावात दाखल झाला. यानंतर काल ज्या ठिकाणी अपघात घडला त्याठिकाणी तोपेंद्र भंडारी पोहचला. दरम्यान, मृताच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी ज्याठिकाणी मृत्यू झाला असेल त्याठिकाणाहून माती घेऊन जाणे या त्यांच्या रितीरिवाजाप्रमाणे तोपेंद्र याने त्याठिकाणाची माती घेतली. यावेळी त्याला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

माझ्या आईसह अनेकांचा या रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आता भारत सकारने माझ्या आईचा मृतदेह योग्य त्या पद्धतीने नेपाळपर्यंत पोहचविण्याची सोय करावी, अशी आमची मागणी असल्याचे तोपेंद्र भंडारी माध्यमांसोबत बोलताना सांगितले. दरम्यान, आतापर्यंत प्रशासनाच्यावतीने ज्यापद्धतीने सहकार्य करण्यात आले आहे, याबाबत आम्ही समाधानी असल्याचे तोपेंद्र याने सांगितले.

तोपेंद्र याने घटनास्थळी येण्याचे कारण सांगितले –
नेपालमधील कमला भंडारी यांच्या रेल्वे अपघातातील मृत्यूनंतर तोपेंद्र आज घटनास्थळी पोहचला. याबाबत बोलताना तोपेंद्रने सांगितले की, एखाद्याचा मृत्यू जर दुसऱ्या जागेवर झाला तर मृत आत्म्याच्या शांतीसाठी त्याठिकाणची माती घेऊन यावी लागते. आणि म्हणून या रितीरिवाजाप्रमाणे ती माती आम्ही नेपालला घेऊन जाऊ. यामुळे माझ्या आईच्या आत्म्यास शांती मिळेल. यावेळी तोपेंद्र भावूक झाल्याचा पाहायला मिळाला.

अन् सुनेने सांगितला सासूच्या मृत्यूची घटना –
दरम्यान, काल झालेल्या अपघातावेळी मृत कमला भंडारी यांच्यासोबत त्यांच्या सून राधा भंडारी ह्या देखील होत्या. राधा भंडारी यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर आमच्या डब्यातील प्रत्येक जण स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. अशातच माझ्या आईने (कमला भंडारी) मला आग लागल्याचे सांगितले. यानंतर माझ्या आईनंतर मी ट्रेनमधून उडी घेतली. मी खाली उतरून पाहिले तर माझ्या आईचा ट्रेनमध्ये चिरडून मृत्यू झाला होता.

हेही वाचा : जळगाव रेल्वे अपघात : आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू, 7 जणांची ओळख पटली, तर 10 जखमी, संपूर्ण यादी…

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon train accidentmarathi newspachorapushpak expresssuvarna khandesh livetrain accident news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page