• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

पारोळा तालुक्यातील करंजी गावाजवळ भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर 2 जखमी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 24, 2024
in पारोळा, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
पारोळा तालुक्यातील करंजी गावाजवळ भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर 2 जखमी

सुनील माळी, प्रतिनिधी
पारोळा, 24 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच पारोळा तालुक्यातून अपघाताची बातमी समोर आली. दोन दुचाकींमध्ये अपघात झाल्याने एक जण जागीच ठार तर दोण जण गंभीर जखमी झाले आहेत. हरी साजन पाटोळे (68 वर्ष, रा. मुंदाणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण बातमी? –
पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील करंजी गावाजवळ दोन मोटरसायकलींमध्ये अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल (23 फेब्रुवारी) रोजी रात्री आठ वाजता घडली. हरी साजन पाटोळे यांच्यासोबत असलेले भाऊसाहेब पाटोळे हे त्यांच्या मोटरसायकलवर मुंदाणेकडे जात असताना समोरून येणारा अमोल कोळी (रा. बोळे) यांच्यात दोघांमध्ये समोरासमोर धडक झाली.

दरम्यान, या अपघातात हरी पाटोळे गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर भाऊसाहेब पाटोळे व अमोल कोळी हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पारोळ्यातील कुटीर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : कामागारांच्या पीएफचे पैसे वळविले गर्लफ्रेंडच्या खात्यावर, कंपनीच्या सुपरवायझरचं धक्कादायक कृत्य

बातमी शेअर करा !
Share
Tags: accident newskaranji parola accidentkaranji parola accident newsparola accident news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

July 18, 2026
नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 17, 2026
सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2026
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

July 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page