• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा शहरातील प्रभाग क्र. 8 मध्ये बांधकाम कामगारांसाठी ऑनलाईन नोंदणी शिबिर उत्साहात संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 31, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा शहरातील प्रभाग क्र. 8 मध्ये बांधकाम कामगारांसाठी ऑनलाईन नोंदणी शिबिर उत्साहात संपन्न

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 30 मे : पाचोरा शहरातील प्रभाग क्र. 8 मध्ये आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम कामगारांसाठी सेफ्टी किट आणि गृह उपयोगी भांड्यांचा संच वाटपासाठी मोफत ऑनलाईन नोंदणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात सुमारे 140 ते 150 बांधकाम कामगारांनी नोंदणी केली.

बांधकाम कामगारांसाठी ऑनलाईन नोंदणी शिबिर –
याआधी पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्रातील वरखेडी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे किट वाटप सुरु होते. मात्र, पाचोरा शहरातील कामगारांची नोंदणी संख्या पाहता दोन ते तीन दिवसांत सर्वांना नोंदणी करून वाटप करणे शक्य नसल्यामुळे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागनिहाय नोंदणी करून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानंतर प्रभाग क्रमांक 8 मध्ये दिनांक 29 मे 2025 रोजी गुरुवार, सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत, शिवतीर्थ, जय किसान कॉलनी, पाचोरा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात कामगार भगिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली.

पूर्वी वरखेडी येथे नोंदणीदरम्यान कामगारांची मोठी गर्दी आणि तणावपूर्ण घटना घडत असल्याने तिथे नोंदणी थांबविण्यात आली होती. मात्र, प्रभागनिहाय नोंदणीच्या निर्णयामुळे पाचोरा शहरात शिबिर व्यवस्थितपणे पार पडत आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली. या शिबिराचे आयोजन सागर बंडू सोनार, दिलीप परदेशी, केशव शेलार, भूषण पाटील यांनी केले होते. कार्यक्रम आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सौजन्याने, सुनिता ताई पाटील, महेश प्रकाश सोमवंशी तसेच बंडू केशव सोनार यांच्या प्रयत्नातून संपन्न झाला.

हेही वाचा : मुख्याध्यापकाने शाळेतील कर्मचाऱ्याकडे मागितली लाच अन् एसीबीने केली कारवाई, एरंडोल तालुक्यातील नेमकं काय प्रकरण?

बातमी शेअर करा !
Share
Tags: construction workersonline registration camppachora latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page