• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

मुख्याध्यापकाने शाळेतील कर्मचाऱ्याकडे मागितली लाच अन् एसीबीने केली कारवाई, एरंडोल तालुक्यातील नेमकं काय प्रकरण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 30, 2025
in ताज्या बातम्या, एरंडोल, क्राईम, जळगाव जिल्हा
मुख्याध्यापकाने शाळेतील कर्मचाऱ्याकडे मागितली लाच अन् एसीबीने केली कारवाई, एरंडोल तालुक्यातील नेमकं काय प्रकरण?

एरंडोल, 30 मे : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकरण ताजे असतानाच एरंडोल तालुक्यातून मोठी बातमी समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील हरिहर माध्यमिक हायस्कूलमधील मुख्याध्यापकला 3 हजार 600 रूपयांची लाचप्रकरणात जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलीय. संदीप प्रभाकर महाजन (वय 45 रा. निपाणे ता. एरंडोल) असे अटक केलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. तक्रारदाराच्या पत्नीचे वैद्यकीय बिल मंजूर करवून घेण्यासाठी मुख्याध्यापकाने ही लाच मागितल्याप्रकरणी त्याच्यावर जळगाव एसीबीने ही कारवाई केलीय.

नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार निपाणे येथील हरिहर माध्यमिक हायस्कूलमध्ये कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या पत्नीचे 23 हजार 815 रूपये इतके वैद्यकीय बिल होते आणि हे बिल मंजूर होण्यासाठी या कर्मचाऱ्याने शाळेचे मुख्याध्यापक संदीप महाजन यांच्याकडे सादर केले होते. दरम्यान, हे बिल आपण आपल्या ओळखीने जिल्हा रूग्णालय व वेतन अधीक्षक तसेच माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडून मंजूर करून घेतो असे आश्वासन देत 5 हजार रूपयांची लाच मागितली.


….अन् एसीबीने केली कारवाई –
तक्रारदार आणि मुख्याध्यापक यांच्यात तडजोडीअंती मुख्याध्यापकाला 3 हजार 600 रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, या तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, संदीप महाजन याच्यावर कारवाई करण्यात आली असून कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई –
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ किशोर महाजन, पो.ना. बाळू मराठे. पोकॉ प्रदीप पोळ आदींनी ही कारवाई केली आहे.
दुसऱ्यांदा सापडला लाचप्रकरणात –
मुख्याध्यापक संदीप महाजन याने यापूर्वी याच कर्मचाऱ्याकडून वेतन निश्चितीच्या फरकाची 2 लाख 53 हजार 780 रूपये एवढी रक्कम मिळवून देण्यासाठी 12 हजार 500 रूपये लाच मागितली होती आणि तडजोडअंती 10 हजार रूपये लाच स्विकारली होती. याप्रकरणातही महाजन याच्यावर 27 जून 2024 रोजी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : तीन एकरातील कांदा चिखलात गेला; मुलीच्या शिक्षणासाठी शब्द दिलेल्या बापाची निराशा अन् मिलिंद नार्वेकरांचा मदतीचा हात

बातमी शेअर करा !
Share
Tags: bribe caseerandol newsjalgaon acbsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page